लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
"...जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईतील रस्त्यावरच्या नमाज पठणावर चर्चेतून तोडगा काढला" - Marathi News | balasaheb thackeray had solved the problem of namaz on road sanjay raut shares memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईतील रस्त्यावरच्या नमाज पठणावर चर्चेतून तोडगा काढला"

मशिदीवरील भोंग्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांसाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आणावं अशी गुगली टाकत मोदी सरकारवर पलटवार केला आहे. ...

राज यांच्या ‘भगव्या लूक’ने ठाणेकरांना आठवले ३५ वर्षांपूर्वीचे बाळासाहेब; ‘चलो अयोध्या’ची लागली पोस्टर्स  - Marathi News | Raj thackeray Saffron Look thenekars reminds of Balasaheb Thanekar 35 years ago; There are posters of 'Chalo Ayodhya' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांच्या ‘भगव्या लूक’ने ठाणेकरांना आठवले ३५ वर्षांपूर्वीचे बाळासाहेब; ‘चलो अयोध्या’ची लागली पोस्टर्स 

भगवी शाल अंगावर परिधान केलेल्या राज यांच्या फोटोमुळे ठाणेकरांच्या १९८७ सालातील जुन्या आठवणी जागृत झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळी ठाण्यात आले असता, अशीच भगवी शाल परिधान करून त्यांचा सन्मान केला गेला होता. ...

ठाकरेंच्या स्मृतीस्थळाशेजारील जागेवर आरएसएसचा दावा; भाडेपट्टी घेऊन पर्यायी भूखंडाची मागणी - Marathi News | RSS claims land adjacent to Thackerays memorial Demand for alternative land on lease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या स्मृतीस्थळाशेजारील जागेवर आरएसएसचा दावा; भाडेपट्टी घेऊन पर्यायी भूखंडाची मागणी

दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाशेजारी असलेल्या भूखंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दावा केला आहे.  ...

“बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आम्हाला अडचणी येतायत”; RSS चे पालिकेला पत्र - Marathi News | rss dadar branch writes letter to bmc about balasaheb thackeray memorial land issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आम्हाला अडचणी येतायत”; RSS चे पालिकेला पत्र

सुमारे १९३६ सालापासून संघाची शिवाजी पार्कवर शाखा भरत असून, दोन मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत. ...

Ramdas Athawale: “राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत, ‘ती’ भूमिका अयोग्य”: रामदास आठवले - Marathi News | Ramdas Athawale: "Raj Thackeray is Balasaheb's nephew, not heir, 'her' role is inappropriate": Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत, ‘ती’ भूमिका अयोग्य”: रामदास आठवले

Ramdas Athawale: बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत. परंतु, ते आमच्यासोबत येत नाही, याचा खेद वाटतो, असे रामदास आठवले म्हणाले. ...

Jitendra Awhad: किणी खूनप्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावे लागले होते?, आव्हाडांनी जुनं उकरलं - Marathi News | Jitendra Awhad: Where did Balasaheb have to go in the Kini murder case? Jitendra Awhad ask MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किणी खूनप्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावे लागले होते?, आव्हाडांनी जुनं उकरलं

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत. ...

ED Attaches Shiv Sena MP Sanjay Raut's Assets : "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; आजही मला त्यांचे आशीर्वाद"; ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं वक्तव्य - Marathi News | shiv sena sanjay raut after ed attaches properties action vindictive i am not scared am balasaheb thackerays shiv sainik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; आजही मला त्यांचे आशीर्वाद"; ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं वक्तव्य

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ...

मुंबईत पाच वेळ हनुमान चालीसा ऐकणार यासाठी राज ठाकरेंचे आभार मानतो : मोहित कंबोज - Marathi News | mohit kamboj speaks on raj thackeray gudi padwa melava hanuman chalisa in mumbai loud speaker azan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पाच वेळ हनुमान चालीसा ऐकणार यासाठी राज ठाकरेंचे आभार मानतो : मोहित कंबोज

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतीमा लोकांनी काल राज ठाकरे यांच्यात पाहिली; मोहित कंबोज यांचं वक्तव्य. ...