लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
Balasaheb Thackeray: बाळासाहेबांचं शेवटचं भाषण; उद्धव-आदित्यला सांभाळा म्हणत केलं होतं भावनिक आवाहन... - Marathi News | Balasaheb Thackeray: Balasaheb's last speech; An emotional appeal was made to Uddhav Thackeray & Aditya Thackeray saying take care ... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचं शेवटचं भाषण; उद्धव-आदित्यला सांभाळा म्हणत केलं होतं भावनिक आवाहन...

Balasaheb Thackeray: आज १७ नोव्हेंबर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. मराठी आणि ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारसरणीसोबत बाळासाहेबांनी सुमारे ५० वर्षे महाराष्ट्रातील राजकीय विश्व गाजवले होते. बाळासाहेबांची आक्रमक भाषणे आजही मार्गदर्शक ठरतात. ...

Chandrakant Patil: भाजप - शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही - Marathi News | We do not want BJP Shiv Sena to come together said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: भाजप - शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही

बाळासाहेबांबद्दलच माझं प्रेम हे राजकीय प्रेम नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी तर हे प्रेम बिलकुलच नाही ...

बाळासाहेबांसोबत राहणं ही दिवाळीच होती पण... | Sanjay Raut on Balasaheb Thackeray Memories - Marathi News | Living with Balasaheb was Diwali but ... | Sanjay Raut on Balasaheb Thackeray Memories | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांसोबत राहणं ही दिवाळीच होती पण... | Sanjay Raut on Balasaheb Thackeray Memories

बाळासाहेबांसोबत राहणं ही दिवाळीच होती पण... | Sanjay Raut on Balasaheb Thackeray Memories ...

Nilesh Rane: 'उद्धव ठाकरे जंगलात फिरत होते, युती बाळासाहेबांनी जपली', निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | alliance was maintained by Balasaheb not by Uddhav Thackeray Nilesh Rane lashed out cm | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'उद्धव ठाकरे जंगलात फिरत होते, युती बाळासाहेबांनी जपली', निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Nilesh Rane: शिवसेना-भाजप युती उद्धव ठाकरेंनी नव्हे, तर बाळासाहेबांनी जपली होती हे आधी त्यांनी समजून घ्यावं, असं निलेश राणे म्हणाले आहेत. ...

Uddhav Thackeray: विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करत आहे - Marathi News | the pawar family is doing good development work in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uddhav Thackeray: विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करत आहे

चांगल्या कामात अथडळा आणणे ही आपली संस्कृती नाही ...

शिवसेनेचे खरे आमदार असाल तर योजनेला बाळासाहेबांचे नाव द्या- शशिकांत शिंदे - Marathi News | If you are a true MLA of Shiv Sena, name the scheme after Balasaheb Thackeray; NCP Leader Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिवसेनेचे खरे आमदार असाल तर योजनेला बाळासाहेबांचे नाव द्या- शशिकांत शिंदे

कोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिहे-कठापूर योजनेचे काम १९९७-९८ पासून सुरु झाले. ...

राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद - Marathi News | guru maa kanchan giri said the image of balasaheb thackeray can be seen in raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज यांच्यात दिसते बाळासाहेबांची छबी; कांचनगिरी यांच्या विधानाने नवा वाद

अयोध्येतील संत-महंत ‘कृष्णकुंज’वर ...

Raj Thackeray: “राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते, बोलतात ते करून दाखवतात”: गुरु माँ कांचन गिरी - Marathi News | guru maa kanchan giri said the image of balasaheb thackeray can be seen in raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते, बोलतात ते करून दाखवतात”: गुरु माँ कांचन गिरी

Raj Thackeray: बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत, या शब्दांत गुरु माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. ...