लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक, म्हणाले... - Marathi News | After the unveiling of the statue of Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray said passionately ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक, म्हणाले...

Balasaheb Thakre jayanti : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. ...

बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम - Marathi News | raj and uddhav thackeray meets on balasaheb thackeray jayanti | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम

मुंबईच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील कार्यक्रमात आज अवघ्या महाराष्ट्रानं ठाकरे बंधूंना हात जोडून अभिवादन स्वीकारताना पाहिलं. ...

सटाण्यात नेताजी बोस जयंती साजरी - Marathi News | Netaji Bose Jayanti celebrations in Satna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात नेताजी बोस जयंती साजरी

सटाणा : नगर परिषद व महात्मा गांधी वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. ...

छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा - Marathi News | Hey hey hey, don’t conflict for a chair; Devendra Fadnavis tweaks Shiv Sena through Balasaheb's video | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या गाजलेल्या भाषणांमधील काही विधानांचा समावेश करून शिवसेनेला चिमटा काढला आहे. ...

'बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते', बाळासाहेबांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन - Marathi News | 'Balasaheb Thackeray was a brilliant form of Hindutva', greetings to Balasaheb from Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते', बाळासाहेबांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

Uddhav Thackeray : मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...

बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूड सुरक्षित होतं: उर्मिला मातोंडकर - Marathi News | bollywood was safe because of balasaheb thackeray says Urmila Matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूड सुरक्षित होतं: उर्मिला मातोंडकर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. ...

Balasaheb Thackeray आणि Sharad Pawar यांनी सुरु केलेल्या मासिकाची गोष्ट | Maharashtra News - Marathi News | The story of the magazine started by Balasaheb Thackeray and Sharad Pawar | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Balasaheb Thackeray आणि Sharad Pawar यांनी सुरु केलेल्या मासिकाची गोष्ट | Maharashtra News

...

"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा" - Marathi News | Today's Maharashtra stands only because of the strength given by Balasaheb in the wrist of a Marathi man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा"

संजय राऊत यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा ...