लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
"बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा" - Marathi News | Shiv Sena chief Balasaheb Thackeray should not be named in places where there will be disputes- Former CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा"

शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

मुंबईत बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेस स्थानिकांचा विरोध, हे दिले कारण - Marathi News | This is because the locals oppose the installation of a statue of Balasaheb Thackeray in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेस स्थानिकांचा विरोध, हे दिले कारण

Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाजवळील चौकात स्थापन करण्यात येणार आहे. ...

महापौरांनी कृष्णकुंजवर घेतली भेट, राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी - Marathi News | The mayor visited Krishnakunj, Raj Thackeray evoked the memories of Balasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांनी कृष्णकुंजवर घेतली भेट, राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

सुमारे 15 मिनीटांच्या भेटीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. ...

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सोलापुरातील स्मारकासाठी ४ कोटीचा निधी - Marathi News | Fund of Rs. 4 crore for the memorial of late Shiv Sena chief Balasaheb Thackeray in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सोलापुरातील स्मारकासाठी ४ कोटीचा निधी

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा; गुंठेवारीचा निर्णय लवकरच ...

Gopinath Munde यांना Balasaheb Thackeray 'प्यार किया तो डरना क्या' का म्हणाले? Maharashtra News - Marathi News | Why did Balasaheb Thackeray call Gopinath Munde 'Pyaar Kiya To Darna Kya'? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Gopinath Munde यांना Balasaheb Thackeray 'प्यार किया तो डरना क्या' का म्हणाले? Maharashtra News

...

उद्धवजी, समजा कुणी मायकेल जॅक्सन आमच्या शेतात नाचून गेला तर... - Marathi News | editorial on thackeray governments decision to give tax waiver for 1996 Michael Jackson concert in Mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धवजी, समजा कुणी मायकेल जॅक्सन आमच्या शेतात नाचून गेला तर...

सरकारचे निर्णय लोककल्याणकारी असावेत असा संकेत आहे. मग मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाला देण्यात आलेल्या करमाफीतून नेमके कोणाचे कोटकल्याण झाले? ...

नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून का झाला वाद? Navi Mumbai International Airport Name Issue - Marathi News | Why the controversy over the name of Navi Mumbai Airport? Navi Mumbai International Airport Name Issue | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून का झाला वाद? Navi Mumbai International Airport Name Issue

...

"बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त..." - Marathi News | Everyone knows the role of Shiv Sena regarding the renaming of Aurangabad, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त..."

औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...