लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
काँग्रेस नेतृत्त्व बाळासाहेबांना वंदन करेल का? Nitesh Rane Tweet On Congress | Balasaheb Thackeray - Marathi News | Will the Congress leadership pay homage to Balasaheb? Nitesh Rane Tweet On Congress | Balasaheb Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेतृत्त्व बाळासाहेबांना वंदन करेल का? Nitesh Rane Tweet On Congress | Balasaheb Thackeray

...

बाळासाहेबांचे 4 शिलेदार आणि त्यांचे राजकीय धक्के..! - Marathi News | Balasaheb's 4 Shiledars and their political shocks ..! | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचे 4 शिलेदार आणि त्यांचे राजकीय धक्के..!

...

बाळासाहेबांना श्रद्धांजली, ठाकरेंवर निशाणा | Devendra Fadanvis On Balasaheb Thackeray Smrutidin - Marathi News | Tribute to Balasaheb, target to Thackeray | Devendra Fadanvis On Balasaheb Thackeray Smrutidin | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना श्रद्धांजली, ठाकरेंवर निशाणा | Devendra Fadanvis On Balasaheb Thackeray Smrutidin

...

'एन्काऊंटर्स करावेच लागतील, त्यांना ठेचावंच लागेल' | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra - Marathi News | 'Encounters will have to be done, they will have to be crushed' | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'एन्काऊंटर्स करावेच लागतील, त्यांना ठेचावंच लागेल' | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra

...

मुंबईतील दंगल, लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra News - Marathi News | Mumbai riots, Lokmanya Tilak and Balasaheb | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील दंगल, लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब | Balasaheb Thackeray 1998 Speech | Maharashtra News

...

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त निलेश राणेंचे वादग्रस्त ट्विट| Nilesh Rane Tweet| Maharashtra News - Marathi News | Controversial tweet of Nilesh Rane on the occasion of Balasaheb's Memorial Day | Nilesh Rane Tweet | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त निलेश राणेंचे वादग्रस्त ट्विट| Nilesh Rane Tweet| Maharashtra News

...

स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे - Marathi News | Why the monument is not open to the public - MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मनसेने स्मारकावरून शिवसेनेवर निशाणा साधला. ...

'अख्खा दिवस गेला, पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट वा मसेजही दिसला नाही'  - Marathi News | 'All day has passed, but I have not seen a single tweet or message from the Congress leadership about Balasaheb.', nilesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अख्खा दिवस गेला, पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट वा मसेजही दिसला नाही' 

भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. यानिमित्त ट्विट करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. ...