लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' बनलीय”; कंगनानं पुन्हा डिवचलं - Marathi News | "Shiv Sena has now become Sonia Sena by selling Balasaheb ideology"; Kangana ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' बनलीय”; कंगनानं पुन्हा डिवचलं

निवडणुकीत हरल्यानंतर निर्लज्जपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत शिवसेनेचं सोनिया सेनेत रुपांतर केले असंही कंगनानं म्हटलं आहे. ...

६ डिसेंबर ९२... अयोध्येतील फोटो... आनंद दिघे अन् बाळासाहेबांच्या कपाळावरची 'ती' भगवी पट्टी! - Marathi News | Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan: memories of meeting Balasaheb Thackeray and Anand Dighe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६ डिसेंबर ९२... अयोध्येतील फोटो... आनंद दिघे अन् बाळासाहेबांच्या कपाळावरची 'ती' भगवी पट्टी!

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने फोटोग्राफर संजय नाईक यांनी डिसेंबर १९९२ मधील आठवणींना दिलेला उजाळा... ...

“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते” - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Express his views about Ram Mandir Bhumipujan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”

आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. ...

…पण मी संयम बाळगलाय! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं - Marathi News | In the case of Sushant Singh Rajput, Minister Aditya Thackeray finally make statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…पण मी संयम बाळगलाय! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं

अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच अशा शब्दात शिवसेना मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे. ...

बाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा... - Marathi News | Bala Nandgaonkar described his experience When he went to Ayodhya by orders of Balasaheb in 1992 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

मागे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर राजसाहेब बोलले होते, की आज बाळासाहेब असायला हवे होते, खरंच अगदी तिच भावना आज सर्वांची आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलं राम मंदिर ट्रस्टला पत्र; बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाची सांगितली आठवण - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray wrote a letter to Ram Mandir Trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलं राम मंदिर ट्रस्टला पत्र; बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाची सांगितली आठवण

राम मंदिर निर्माणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षात शिवसेनेचं योगदान मोठं आहे ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणाचं; ई-भूमीपूजनावरुन विश्व हिंदू परिषदेची जहरी टीका - Marathi News | CM Uddhav Thackeray's statement is hypocritical; criticism by VHP on Ram Mandir e-Bhumi Pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणाचं; ई-भूमीपूजनावरुन विश्व हिंदू परिषदेची जहरी टीका

भूमीपूजन मंदिर निर्माणाआधी आवश्यक आणि पवित्र काम असतं, यात भूमीची खुदाई करुन पृथ्वी मातेचे पूजा केली जाते ...

उद्धव ठाकरे : बाळासाहेबांचा वारसदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार - Marathi News | Balasaheb Tackeray's successor to a successful strategist in Maharashtra politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे : बाळासाहेबांचा वारसदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा... ...