लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची निविदा नाकारली - Marathi News | Tenders rejected by Balasaheb Thackeray's memorial work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची निविदा नाकारली

आमदार विलास पोतनीस, हेमंत टकले यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ...

तुझी 'उंची किती' अन् तू बोलतो किती ; खोतकरांची निलेश राणेंवर जहरी टीका - Marathi News | How much your height and how much you talk arjun khotkar criticizes Nilesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुझी 'उंची किती' अन् तू बोलतो किती ; खोतकरांची निलेश राणेंवर जहरी टीका

अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच आशु शकत नाही. ...

"स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेब होते का?, त्यांनी तर इंदिरा गांधींशी मांडवली केली होती"; शिवसेनेवर प्रहार - Marathi News | "Was Balasaheb in the presence Fight for Independence? He had merged with Indira Gandhi"; nilesh rane Attack on Shiv Sena vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेब होते का?, त्यांनी तर इंदिरा गांधींशी मांडवली केली होती"; शिवसेनेवर प्रहार

आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांवर टीका केली. ...

...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक - Marathi News | ...so the government will run for 5 years; Sharad Pawar tells the difference between Balasaheb and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून सरकार ५ वर्ष चालेल; शरद पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधील फरक

Sharad Pawar: काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काय फरक आहे असं विचारल्यानंतर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या निर्णयासाठी दिल्लीला जावं लागतं. ...

उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले - Marathi News | Ramdas Athawale criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला न लागता उद्धव ठाकरे यांनी वेळीच सावध होऊन, बाळसाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत यावे असेही आठवले म्हणाले. ...

राजकीय नेत्यांच्या भाषणाबद्दल काय म्हणायचे इंदुरीकर महाराज?; 'या' नेत्याचं भाषण नाद खुळा!   - Marathi News | Indurikar Maharaj What to say about the speech of political leaders? including Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांच्या भाषणाबद्दल काय म्हणायचे इंदुरीकर महाराज?; 'या' नेत्याचं भाषण नाद खुळा!  

सध्या इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या विधानावरुन अनेकांकडून टीका होत आहे. अशातच इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि समर्थनार्थही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देणार औरंगाबादकरांना सरप्राईज; चंद्रकांत खैरेंचा दावा  - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray to give a surprise to Aurangabad; Chandrakant Khaire claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देणार औरंगाबादकरांना सरप्राईज; चंद्रकांत खैरेंचा दावा 

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी १९८८ मध्ये मागणी केली होती. ...

सर्वसामान्यांची भूक मिटवणाऱ्या 'वडापाव'चा शोध कुणी लावला?; बाळासाहेबांनी दिली प्रेरणा - Marathi News | Who invented 'Vadapav', in first time in Mumbai?; Balasaheb Thackeray inspired | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :सर्वसामान्यांची भूक मिटवणाऱ्या 'वडापाव'चा शोध कुणी लावला?; बाळासाहेबांनी दिली प्रेरणा