लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं - Marathi News | balasaheb thackeray changed my name from swararaj thackeray says mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Balasaheb Thackeray Birth Anniversary ...अन् बाळासाहेबांनी केलं राज ठाकरेंचं दुसरं बारसं

राज ठाकरेंनी सांगितलेला दुसऱ्या नामकरणाचा मजेशीर किस्सा ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब - Marathi News | Artist puts up a portrait of Balasaheb Thackeray in front of Shiv Sena Bhavan, Mumbai on the occasion of his birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Balasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोरच शिवसेनाप्रमुखांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे ...

'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले' - Marathi News | shiv sena slams pm narendra modi and bjp on balasaheb thackerays 93rd birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले'

शिवसेनेचा पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा ...

भव्य चित्रातून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना - Marathi News | tribute to balasaheb thakrey by macro painting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भव्य चित्रातून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील नारायण पेठेत त्यांचे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. ...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय; शिवसैनिक, पुणेकरांना मोठी भेट - Marathi News | Four major decisions in the maharashtra state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय; शिवसैनिक, पुणेकरांना मोठी भेट

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांना राज्य सरकारने खूश केलं आहे ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Maha cabinet sanctions Rs 100 crore for Balasaheb Thackeray's memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...

...अन् 'ठाकरे'मधून हटवला 'तो' डायलॉग - Marathi News | thackeray film producer changed slogan used in movie about protest against south indians | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् 'ठाकरे'मधून हटवला 'तो' डायलॉग

सेन्सॉरच्या आक्षेपानंतर चित्रपटाचे निर्माते झुकले ...

‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला - Marathi News | shiv sena love for 'Panchak': prem Shukla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे. ...