लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
"नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे" - Marathi News | "Chief Minister, Deputy Chief Minister should resign on moral ground" - Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे"

संगमनेरात पत्रकार परिषद ; महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला टीका ...

राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद - Marathi News | Balasaheb Thorat inspected the constituency of Radhakrishna Vikhe; Interaction with farmers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले. ...

मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात - बाळासाहेब थोरात  - Marathi News | Instead of paying attention to fundamentals, religious issues are brought forward - Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात - बाळासाहेब थोरात 

देव हा शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

भाजपचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणणार, नाना पटोलेंचा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संकल्प - Marathi News | The BJP's false face will be brought before the public, Nana Patole's resolution in the state executive meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणणार, नाना पटोलेंचा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संकल्प

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे पार पडली. ...

'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास - Marathi News | Balasaheb Thorat, 'atmosphere in the country is changing; Mahavikas aghadi will win more than 180 seats in the state', believes Balasaheb Thorat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास

'भाजपविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रा काढली, ती एक यशस्वी पदयात्रा झाली.' ...

देशात विरोधकांचा गळा दाबला जातोय, भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब थोरात  - Marathi News | Opposition is being strangled in the country, Congress will take to the streets against BJP says Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देशात विरोधकांचा गळा दाबला जातोय, भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब थोरात 

देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस येत्या काळात लोकशाही जिवंत राहण्यासाठी व लोकांच्या विविध प्रश्नांवर भाजप सरकारविरोधात आता थेट रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांनी दिली. ...

२०१४ नंतर देशातील राजकारणाचा पोत बिघडला : बाळासाहेब थोरात - Marathi News | After 2014 the texture of politics in the country has deteriorated congress leader Balasaheb Thorat adani narendra modi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२०१४ नंतर देशातील राजकारणाचा पोत बिघडला : बाळासाहेब थोरात

अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? याला उत्तर द्यायला हवं होतं थोरात यांचं वक्तव्य. ...

अधिवेशनाचा शेवटही विरोधकांच्या बहिष्काराने; थोरातांची तयारी अन् मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | The Maharashtra Budget session also ended with the boycott of the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनाचा शेवटही विरोधकांच्या बहिष्काराने; थोरातांची तयारी अन् मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोंधळी आमदारांना लेखी ताकीद : विधानसभा अध्यक्षांचा निर्णय ...