लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड - Marathi News | Due to Vidhan Parishad elections, 2 factions in Congress, Balasaheb Thorat and Nana Patole faced each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पक्षभेद विसरत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं बोललं जात आहे. ...

बाळासाहेब थोरातांचा लेटरबॉम्ब, हायकमांडला पाठवलेल्या पत्रात म्हणाले, "असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील’’  - Marathi News | Balasaheb Thorat's letter bomb, in a letter sent to the high command, said, "If this continues, there will be two factions in the Congress." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोरातांचा लेटरबॉम्ब, हायकमांडला पाठवलेल्या पत्रात म्हणाले, ''असंच सुरू राहिल्यास...’’ 

Balasaheb Thorat: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे. ...

विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat spoke for the first time after the victory of Satyajit Tambe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे, माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या ...

बाळासाहेब थोरातांना मी आधीच सांगितले होते, पण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Nashik graduate election: Ajit Pawar informed that Balasaheb Thorat has already been alerted about rebellion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांना मी आधीच सांगितले होते, पण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

नाशिक पदवीधर निवडणुकीवरून आता महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...

सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर भाजपाची सावध चाल; नेमकं काय म्हणाले फडणवीस? - Marathi News | BJP's cautious move on Satyajit Tambe's candidature; What exactly did devendra Fadnavis say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर भाजपाची सावध चाल; नेमकं काय म्हणाले फडणवीस?

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे... ...

प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका - Marathi News | Nashik Graduate Constituency Election: The more serious the case, the may know more to Balasaheb Thorat - Congress Leader Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका

जे घडलंय ते दिसतेय. ही वस्तूस्थिती आहे. सत्यता तपासावी लागेल. संबंधित लोकांची चौकशी करून याची दखल पक्षाने घेतली पाहिजे असं अशोक चव्हाण म्हणाले. ...

नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे? - Marathi News | Nashik Graduate Constituency Election: Congress Satyajeet Tambe field independent nomination form, Balasaheb Thorat requested BJP? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे?

विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले - Marathi News | Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe has no support from Congress; Nana Patole clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले

नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल असं पटोले म्हणाले. ...