लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरातांचा सवाल - Marathi News | How is the Chief Minister silent when the Marathi brothers are being attacked by Karnataka? Balasaheb Thorat's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरातांचा सवाल

Balasaheb Thorat : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीमा प्रश्न गंभीरपणे घेतला आहे की नाही असा प्रश्न पडतो, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेत”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said mp rahul gandhi goes on the path shown by dr babasaheb ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेत”: बाळासाहेब थोरात

Maharashtra News: सीमाप्रश्नी आपलेच लोक बाहेर राज्यात जाऊ द्या असे म्हणू लागलेत. लोकांचा सरकारवर विश्‍वास नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

Bharat Jodo Yatra: “महात्मा गांधी यांनी जे काम स्वातंत्र्यापूर्वी केले तेच आता राहुल गांधी करत आहेत” - Marathi News | congress balasaheb thorat said now rahul gandhi is doing what mahatma gandhi did before independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महात्मा गांधी यांनी जे काम स्वातंत्र्यापूर्वी केले तेच आता राहुल गांधी करत आहेत”

महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेचे जोरदार स्वागत झाले. ...

राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात - Marathi News | Dravidian pranayama of power formation just to hijack the projects from Maharashtra: Balasaheb Thorat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात

कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे ...

Maharashtra Politics: “सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला भिडलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा संदेश राज्यभर पोहोचवणार” - Marathi News | congress balasaheb thorat reaction over aaditya thackeray participate in rahul gandhi bharat jodo yatra and criticised bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला भिडलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा संदेश राज्यभर पोहोचवणार”

Maharashtra News: लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी शिवसेना भारत जोडो यात्रेत सहभागी होत असेल तर स्वागतार्ह आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ...

‘काही तरी गडबड आहेच, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य’: बाळासाहेब थोरात - Marathi News | There is something wrong, depression among Shinde group MLAs: Balasaheb Thorat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘काही तरी गडबड आहेच, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य’: बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ...

ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात - Marathi News | Block President to National President can happen only in Congress Party says Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात

आज प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गेंच्या अभिनंदनाचा ठराव पास झाला. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त करत खर्गे यांचे अभिनंदन केले. ...

...तर काँग्रेस हवं ते पाऊल उचलेल; मविआबाबत बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितले - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat criticized BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर काँग्रेस हवं ते पाऊल उचलेल; मविआबाबत बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितले

भाजपाची कार्यपद्धती सर्वजण अनुभवतोय. आम्हाला ती मान्य नाही असं थोरातांनी म्हटलं आहे. ...