शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : Maha Vikas Aghadi: “नवाब मलिकांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

मुंबई : Maha Vikas Aghadi: आम्ही मान्य करतो! महाविकास आघाडीतील नाराजी उघड; काँग्रेसचे नेते घेणार उद्धव ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्षांची निवड बजेट अधिवेशनात हाेणार; अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच नियुक्ती?

मुंबई : “महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही”: बाळासाहेब थोरात

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेवर कॉंग्रेसची कुरघोडी; अब्दुल सत्तारांच्या आदेशाला बाळासाहेब थोरातांकडून स्थगिती

मुंबई : “PM मोदींनी ५० वेळा गजर करुन एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला”: बाळासाहेब थोरातांचा टोला

मुंबई : केंद्राने जे केलं नाही ते काँग्रेसनं अन् मविआ सरकारनं केलं याचा अभिमान - बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : Union Budget 2022 : घोर निराशा करणारा दिशाहीन अर्थसंकल्प; ७० वर्षात उभारलेलं विकून खाणं हेच मोदी सरकारचं धोरण

महाराष्ट्र : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती, जनतेलाही केलं आवाहन

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष, आज निर्णय अपेक्षित; भगतसिंह कोश्यारी घेणार कायदेशीर सल्ला