लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
पडळकरांचं बाळासाहेब थोरातांच्या कन्येला प्रत्युत्तर, "मी शिक्षकाचा मुलगा, मला सुसंस्कृतपणा शिकवू नये" - Marathi News | gopichand padalkar commented on balasaheb thorat daughters sharayu deshmukh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांचं बाळासाहेब थोरातांच्या कन्येला प्रत्युत्तर, "मी शिक्षकाचा मुलगा, मला सुसंस्कृतपणा शिकवू नये"

ज्याचे त्याचे संस्कार म्हणत पडळकरांवर शरयू देशमुखांनी केली होती टीका. ...

वडिलांवरील टीकेचा लेकीनं घेतला समाचार, पडळकरांना शिकवले संस्कार - Marathi News | sharayu deshmukh took action his father's criticism and taught the rites to gopichand Padalkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडिलांवरील टीकेचा लेकीनं घेतला समाचार, पडळकरांना शिकवले संस्कार

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख यांनी पडळकर यांना संस्कारी भाषेत टोला लगावला.   ...

"देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षं आधीच; काही लोक भ्रमिष्टासारखे बरळताहेत" - Marathi News | bjp leader gopichand padalkar slams balasaheb thorat on devendra fadnavis not married vidarbha comment | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षं आधीच; काही लोक भ्रमिष्टासारखे बरळताहेत"

पडळकरांचा बाळासाहेब थोरातांना टोला. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा थोरात यांनी केली होती. ...

“वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं” - Marathi News | congress balasaheb thorat taunt on devendra fadnavis over separate vidarbha issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं”

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा थोरात यांनी केली आहे. ...

मी ओबीसी असल्यानं...; वडेट्टीवारांकडून खदखद व्यक्त, बाळासाहेब थोरातांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | not got revenue ministry as i am from obc says congress leader vijay wadettiwar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मी ओबीसी असल्यानं...; वडेट्टीवारांकडून खदखद व्यक्त, बाळासाहेब थोरातांनी दिलं स्पष्टीकरण

ओबीसी विचार मंथन शिबिरात विजय वडेट्टीवारांनी बोलून दाखवली नाराजी ...

कृषी सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात, राज्याचा निर्णय  - Marathi News | Agricultural Reform Bill in monsoon session, state decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात, राज्याचा निर्णय 

Agricultural Reform Bill : पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर केले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार : बाळासाहेब थोरात - Marathi News | Agriculture reform bill to protect farmers interests Balasaheb Thorat sharad pawar dadaji bhuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार : बाळासाहेब थोरात

मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट. कृषी कायदे, सहकारी बँक, आणि पीक विमा या विषयांवर करण्यात आली चर्चा. ...

महामंडळांवरील नेमणुकांसाठी टोकाचा आग्रह धरणे बरे नव्हे! शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यात झाली खलबते - Marathi News | It is not good to insist on appointments on corporations! discussion between Sharad Pawar and Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महामंडळांवरील नेमणुकांसाठी टोकाचा आग्रह धरणे बरे नव्हे! शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यात झाली खलबते

Sharad Pawar and Balasaheb Thorat : या दोन नेत्यांमध्ये साखर कारखान्यांचे प्रश्न आणि महामंडळावरील नियुक्त्या या दोन प्रमुख विषयांवर चर्चा झाली. ...