लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
Sharad pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीत सारे काही आलबेल? बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | Congress minister Balasaheb Thorat to meet NCP chief Sharad Pawar on silver oak | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharad pawar: काँग्रेस-राष्ट्रवादीत सारे काही आलबेल? बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

Balasaheb Thorat to meet NCP chief Sharad Pawar today: महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात आणखी भर पडली होती. ...

खासदार सदाशिव लोखंडे गुन्हे दाखल करा, का म्हणाले? MP Sadashiv Lokhande | Inspect the Nilwande Dam - Marathi News | MP Sadashiv Lokhande filed a case, why? MP Sadashiv Lokhande | Inspect the Nilwande Dam | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार सदाशिव लोखंडे गुन्हे दाखल करा, का म्हणाले? MP Sadashiv Lokhande | Inspect the Nilwande Dam

...

काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा - Marathi News | Congress will distribute 111 ambulances and 61 lakh masks, announced by Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा

Nana Patole : राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस तर्फे ५१ लाख आणि मुंबई काँग्रेस तर्फे १० लाख मास्क वाटप करण्यात येणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. ...

लसीकरणाच्या गोंधळालाही केंद्र शासनच जबाबदार : बाळासाहेब थोरात  - Marathi News | The central government is also responsible for the confusion of vaccination : Balasaheb Thorat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लसीकरणाच्या गोंधळालाही केंद्र शासनच जबाबदार : बाळासाहेब थोरात 

जवळच्या जिल्ह्यातील नागरिकांनी नोंदणी केली असेल, हे एकवेळेस समजू शकतो. मात्र पार परभणीपासून हैदराबादपर्यंतचे नागरिक नोंदणी करून लसीकरणासाठी घुलेवाडीत येत असतील तर सिस्टीम म्हणून हे योग्य आहे का? ...

Rajiv Satav : "काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!" - Marathi News | Rajiv Satav: "Congress loses dedicated leader with deep faith in ideas and bright future!" - balasaheb thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav : "काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!"

विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांनासोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता, असे खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत बाळासाहेब थोरात म्हणाले.  ...

Rajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती । Pune - Marathi News | Rajeev Satav Health Updates: Balasaheb Thorat's information that he is responding to treatment. Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Rajeev Satav Health Updates: उपचारांना प्रतिसाद देत असल्याची Balasaheb Thorat यांची माहिती । Pune

...

CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?” - Marathi News | coronavirus congress balasaheb thorat criticised centre govt over national task force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालयाला टास्क फोर्स नेमावी लागत आहे. मग केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

राधाकृष्ण विखे नैराश्येतून बोलतात; त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका : थोरात यांची टीका - Marathi News | Radhakrishna Vikhe in despair; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखे नैराश्येतून बोलतात; त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका : थोरात यांची टीका

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्याला फार महत्व देऊ नये, असेही थोरात म्हणाले. ...