लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Harshvardhan Patil was given good opportunities in Congress his decision was wrong Balasaheb Thorat said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; थोरातांनी स्पष्टच

Balasaheb Thorat: आमदार बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...

लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar claimed that some more parties will come to us after the assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार

तुम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न करा : थोरात ...

मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस नेत्यांचा सावध पवित्रा - Marathi News | Cautious attitude of Congress leaders from the post of Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस नेत्यांचा सावध पवित्रा

Nagpur : चेन्नीथला, पटोले, थोरात म्हणाले निवडणुकीनंतर ठरेल ...

मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध? - Marathi News | Balasaheb Thorat statement regarding the post of Chief Minister; Opposition to the name of Nana Patole? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?

काँग्रेसच्या विदर्भातील बैठकीत नाना पटोले हे पुढील मुख्यमंत्री असतील असा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.  ...

“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said cm of maha vikas aghadi will become in the state by ousting the corrupt mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

Congress Balasaheb Thorat News: महायुती सरकारला सत्तेचा अहंकार झाला आहे. आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha : Sujay Vikhe may be contest against Balasaheb Thorat from Sangamner assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बाळासाहेब थोरातांना सुजय विखे विधानसभा निवडणुकीत देणार आव्हान!

Sujay Vikhe Patil Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा लढवण्याचे संकेत दिल्यानंतर आता आवडीचा मतदारसंघही सुजय विखेंनी सांगून टाकला. ...

आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress balasaheb thorat said if rahul gandhi did not say that reservation will be stopped then why is bjp protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी?

Congress Balasaheb Thorat News: भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपा संविधान, आरक्षणविरोधी आहे, हे सत्य जनतेला माहिती आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | congress balasaheb thorat claims that maha vikas aghadi will win 180 plus seats in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

Congress Balasaheb Thorat News: मुस्लिम उमेदवार देण्याबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत, महायुतीला काँग्रेस नेत्याने खोचक टोला लगावला. ...