लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वसंमतीनेच होणार, निवडणूक राजकारण विरहित केली - Marathi News | The President and Vice-President shall be elected unanimously, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वसंमतीनेच होणार, निवडणूक राजकारण विरहित केली

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब ...

Balasaheb Thorat म्हणतात आनंदी आनंद गडे | Deputy Chief Minister Post | Congress | Sir Jyotsna Award - Marathi News | Balasaheb Thorat called Anandi Anand Gade | Deputy Chief Minister Post | Congress | Sir Jyotsna Award | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Balasaheb Thorat म्हणतात आनंदी आनंद गडे | Deputy Chief Minister Post | Congress | Sir Jyotsna Award

...

SurJyotsna Awards 2021: उपमुख्यमंत्रीपदावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘आनंदी आनंद गडे!’ - Marathi News | SurJyotsna Awards 2021: As the Deputy Chief Minister, Balasaheb Thorat said, "Anandi Anand Gade!" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SurJyotsna Awards 2021: उपमुख्यमंत्रीपदावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘आनंदी आनंद गडे!’

SurJyotsna Awards 2021: संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास राज्यातील मान्यवर मंत्री उपस्थित होते. ...

SurJyotsna Awards 2021: 'त्या' प्रश्नावर बाळासाहेब थोरात हसत हसत म्हणाले, 'आनंदी आनंद गडे' - Marathi News | SurJyotsna Awards 2021 lokmat Balasaheb Thorat answers wheater congress wants deputy chief minister post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :SurJyotsna Awards 2021: 'त्या' प्रश्नावर बाळासाहेब थोरात हसत हसत म्हणाले, 'आनंदी आनंद गडे'

Balasaheb Thorat on Deputy Chief Minister post : काँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना आलं होतं उधाण ...

क्रांती मैदानातून काँग्रेसने दिला ‘मोदी सरकार चले जाव’चा नारा - Marathi News | Congress gives Modi Sarkar Chale Jaav slogan from kranti maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रांती मैदानातून काँग्रेसने दिला ‘मोदी सरकार चले जाव’चा नारा

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ...

ट्रॅक्टर रॅली काढून मुंबईत काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन; नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार - Marathi News | Congress demonstrates in Mumbai with tractor rally; Nana Patole accepted the post of State President | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ट्रॅक्टर रॅली काढून मुंबईत काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन; नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

Nana Patole Take Charge from Balasaheb Thorat of Congress State President Post: नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. ...

जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकासआघाडीचाच-बाळासाहेब थोरात - Marathi News | District Bank Chairman Mahavikasaghadichacha-Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकासआघाडीचाच-बाळासाहेब थोरात

अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद मिळाला आहे काही ठिकाणी मात्र अजून निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय होईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...

नानांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी; काँग्रेसला मिळणार का उभारी? - Marathi News | editorial on nana patole who took charge as congress state president | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नानांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी; काँग्रेसला मिळणार का उभारी?

पटोले यांची खरी लढाई भाजपसोबत असली तरी आघाडीतील मित्रपक्षांसोबत एकत्र नांदत असताना त्यांच्या विस्ताराला बांध घालून स्थानिक स्वराज्य संस्था ‘हातोहात’ जिंकण्याचे दुहेरी आव्हानदेखील त्यांच्यापुढे असेल. ...