शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

राजकारण : केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत - बाळासाहेब थोरात

राजकारण : ...तर आम्ही तुमचं कौतुकच करू; मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या फडणवीसांना थोरातांचं प्रत्युत्तर

सोलापूर : 'रेस्ट'हाऊस कॅन्सल; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निघाले थेट अक्कलकोटच्या बांधावर !

अहिल्यानगर : नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, केंद्रानेही मदत द्यावी-बाळासाहेब थोरात

राजकारण : मोदी सरकारला शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यास भाग पाडू

अहिल्यानगर : अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होतेय

अहिल्यानगर : भाजपकडून सहकार मोडीत काढण्याचे काम : एच. के. पाटील यांची टीका

राजकारण : मुंबईसह राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच होणार

राजकारण : ...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा

महाराष्ट्र : मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार; १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली