शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

नागपूर : उपराजधानीत महसूलमंत्र्यांच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार

मुंबई : साहेब, आमच्यावरच अन्याय का? निवड झालेल्या उमेदवारांचा महसूलमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र : भाजपच्या दडपशाहीविरुद्ध काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन

मुंबई : सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपाचा प्रयत्नः बाळासाहेब थोरात

राजकारण : रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर...

अहिल्यानगर : ...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा

महाराष्ट्र : काँग्रेस विरोधात काँग्रेसचेच आंदोलन : महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी

राजकारण : राजस्थानच्या राजकीय घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; महाविकास आघाडी सरकार अलर्ट

मुंबई : पुन्हा चारही पक्ष वेगवेगळे लढूया; कोणाच्या जागा जास्त येतात बघू

मुंबई : CoronaVirus News: बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आढळला होता पॉझिटिव्ह, अखेर थोरातांचा चाचणी अहवाल आला