लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
कोरोनामुळे महसूल कमी, त्यामुळे निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही- बाळासाहेब थोरात - Marathi News | congress is not upset over fund distribution says balasaheb thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे महसूल कमी, त्यामुळे निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही- बाळासाहेब थोरात

''आमच्यात कोणताही वाद नाही, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नाही. कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो आहे'' ...

“काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी नाही, हे खरं”; महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी - Marathi News | "It is a fact that Congress ministers do not have funds for their accounts Says Balasaheb thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी नाही, हे खरं”; महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी

Congress Balasaheb Thorat News: काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी आहे ती दूर केली जाईल, परंतु यामुळे सरकारमध्ये कुठलीही कुरघोडी नाही असंही थोरातांनी स्पष्ट केले. ...

Jayant Patil : " महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही हे म्हणण्यातच भाजप नेत्यांची चार वर्ष जाणार..!" - Marathi News | "The remaining four years of BJP leaders will go by saying that the Maha Vikas Aghadi government will not last ..!" Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jayant Patil : " महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही हे म्हणण्यातच भाजप नेत्यांची चार वर्ष जाणार..!"

सरकारने शपथ घेतली त्या दिवसापासून विरोधक दोन महिन्यांत हे सरकार पडेल, चार महिन्यांत सरकार पडेल असे म्हणत आहेत... ...

Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार - Marathi News | Shiv Sena leader from Satara Ranjit Deshmukh Joined Congress with presence of Prithiviraj Chavhan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

Satara Ranjit Deshmukh joined Congress News: रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते ...

'पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार' - Marathi News | Mahavikas Aghadi will contest the election of graduate and teacher constituencies together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार'

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली ...

शहाणे व्हा! जनतेने नाही दिली तरीही खुर्ची मिळालीय, नीट काम करा; अमृता फडणवीसांचा टोला - Marathi News | people not Elected, Got CM chair, work properly; Amruta Fadnavis to Uddhav Thackrey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शहाणे व्हा! जनतेने नाही दिली तरीही खुर्ची मिळालीय, नीट काम करा; अमृता फडणवीसांचा टोला

Amruta Fadnavis news: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपाची युती तुटली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या काही शिवसेनेवर आसूड ओढायच्या थांबत नाहीएत. ...

राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' पुस्तकाचे आज राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | Rajendra Darda's book 'Mazi Bhint' released by the governor bhagat singh koshyari today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' पुस्तकाचे आज राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Rajendra Darda : प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेले दर्डा यांनी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. ...

सिनेमागृहे पुनर्जीवित करण्यास प्राधान्य देणार- बाळासाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat will give priority to reviving cinemas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेमागृहे पुनर्जीवित करण्यास प्राधान्य देणार- बाळासाहेब थोरात

तीन दिवसीय ऑनलाइन चर्चा सत्राचा समारोप  ...