लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
भाजपकडून सहकार मोडीत काढण्याचे काम : एच. के. पाटील यांची टीका - Marathi News | BJP's attempt to disrupt cooperation: H. K. Patil's criticism | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपकडून सहकार मोडीत काढण्याचे काम : एच. के. पाटील यांची टीका

भारतीय जनता पक्ष सहकाराला मोडीत काढण्याचे काम करत आहे. केंद्र सरकारने नवे कृषी विधेयक संसदेत मंजूर केले. या विधेयकामुळे शेतकरीच कोलमडून पडणार आहे. ...

मुंबईसह राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच होणार - Marathi News | There will be major changes in the Congress in the state including Mumbai - HK Patil, | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईसह राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच होणार

राज्यात काँग्रेससाठी काम करणारे सगळेच नेते माझ्यासाठी खास आहेत. महाराष्ट्रात कुठलीही गटबाजी आपण चालवू देणार नाही, असेही नवे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा ऊर्फ एच.के. पाटील यांनी स्पष्ट केले. ...

...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा - Marathi News | amruta fadanvis hits out at cm uddhav thackeray over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा

CM Uddhav Thackeray Governor Bhagatsingh Koshyari: मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये संघर्ष ...

मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार; १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली - Marathi News | Congress's Elgar against Modi government's farmers' laws; Massive Farmers Rescue Rally on 15th October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार; १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली

१५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे १० हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. ...

एकनाथ खडसेंच्या कामाचा सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही : बाळासाहेब थोरात - Marathi News | Eknath Khadse's work should be honored but it did not happen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकनाथ खडसेंच्या कामाचा सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही : बाळासाहेब थोरात

संगमनेर : भाजपचे आमदार, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यांनी वेगळे पाऊल उचलू नये याकरिता भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लवकरच महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार जाणार आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल. असे वक्तव्य केले. मात्र, महाविकास आघाडी सरकार ...

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात - Marathi News | Black laws brought by the central government are unfair to farmers and workers: Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat :मुंबईतील गांधी भवन येथे बाळासाहेब थोरात यांनी आज  राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. ...

"केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी, कामगारांना उद्ध्वस्त करणारे; फक्त उद्योगपतींच्या फायद्याचे" - Marathi News | Laws brought by the central government are unfair to farmers and workers says Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी, कामगारांना उद्ध्वस्त करणारे; फक्त उद्योगपतींच्या फायद्याचे"

काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कामागारांसोबत असून त्यांना संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष या काळ्या कायद्याविरोधात संघर्ष करत राहिल, असेही थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat) ...

"हाथरसप्रकरणी योगी सरकारची भूमिका संशयास्पद, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न"   - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat commented over Hathras Issue and on Yogi sarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाथरसप्रकरणी योगी सरकारची भूमिका संशयास्पद, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न"  

काँग्रेस त्या पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करत असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहिल, असेही थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat, Congress) ...