लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Video: 'If work not done then commotion'; statement of Yashomati Thakur, balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त महिला व बाल विकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी काँग्रेसचीही बैठक पार पडली. ...

रूग्णसंख्या अन् मृत्यूदर कमी करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर द्या - Marathi News | Emphasize tracing, testing, and treatment to reduce morbidity and mortality | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रूग्णसंख्या अन् मृत्यूदर कमी करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर द्या

महसूलमंत्र्यांचे सोलापूर जिल्हा प्रशासनाला निर्देश; कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा ...

उपराजधानीत महसूलमंत्र्यांच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार - Marathi News | BJP boycotts revenue minister's meeting in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत महसूलमंत्र्यांच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागपूर दौऱ्यात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र ‘कोरोना’च्या मुद्द्यावर राज्य शासन राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. ...

साहेब, आमच्यावरच अन्याय का? निवड झालेल्या उमेदवारांचा महसूलमंत्र्यांना सवाल - Marathi News | Sir, why injustice on us? Question to the Revenue Minister balasaheb thorat of the selected candidates talathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेब, आमच्यावरच अन्याय का? निवड झालेल्या उमेदवारांचा महसूलमंत्र्यांना सवाल

राज़्यातील तलाठी भरतीचा गोंधळात गोंधळ ! ज़ुन्या भरतीला नव्या आदेशाचे ग्रहण ...

भाजपच्या दडपशाहीविरुद्ध काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन - Marathi News | Congress agitation in front of Raj Bhavan against BJP's oppression in Rajasthan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या दडपशाहीविरुद्ध काँग्रेसचे राजभवनासमोर आंदोलन

सोमवारी सकाळी थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राजभवनासमोर आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यपालांचा निषेध करण्यात आला. ...

सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपाचा प्रयत्नः बाळासाहेब थोरात - Marathi News | BJP's attempt to assassinate democracy using power, money and governor's office: Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपाचा प्रयत्नः बाळासाहेब थोरात

हे संविधानविरोधी असून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...

"रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर..." - Marathi News | Minister Balasaheb Thorat Reaction on Ram Mandir & Over Uddhav Thackeray visit ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर..."

माणूस जगला पाहिजे, कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा - Marathi News | ... otherwise the confluence will have to be lockeddown; No compromise, warns Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...अन्यथा संगमनेरात लॉकडाऊन करावाच लागेल; कसलीच तडजोड नाही, बाळासाहेब थोरात यांचा इशारा

लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून संगमनेर तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर लॉकडाऊन करावाच लागेल, असे  महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...