लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
“सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम, आता निर्णय दिल्लीत”; बाळासाहेब थोरात थेट बोलले - Marathi News | balasaheb thorat said congress insistence on sangli lok sabha election 2024 seat and now decision held in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम, आता निर्णय दिल्लीत”; बाळासाहेब थोरात थेट बोलले

Balasaheb Thorat News: आमच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. सांगलीचा निर्णय दिल्लीतील श्रेष्ठी घेतील. ते स्वतः शिवसेनेसोबत संवाद साधतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ...

Loksabha Election: नाराजांची समजूत काढू, पुण्यात यश मिळवू; बाळासाहेब थाेरातांचा विश्वास - Marathi News | Loksabha Election: We will understand the disgruntled, we will achieve success in Pune; Balasaheb Therat's faith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाराजांची समजूत काढू, पुण्यात यश मिळवू; बाळासाहेब थाेरातांचा विश्वास

पुण्यात नव्या दमाचा गडी असून, आम्हाला यशाची खात्री आहे, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्यक्त केला... ...

सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही हे इंदापूर तालुक्याने शिकवले- शरद पवार - Marathi News | Indapur taught us not to let power go to our heads - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही हे इंदापूर तालुक्याने शिकवले- शरद पवार

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा शेतकरी मेळावा घेण्यात आला होता... ...

“महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार, भाजपाच्या १५० जागा निवडून येणे कठीण”; काँग्रेसचा दावा - Marathi News | congress nana patole claims maharashtra will give the message of change it will be difficult for bjp to get 150 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार, भाजपाच्या १५० जागा निवडून येणे कठीण”; काँग्रेसचा दावा

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra In Maharashtra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून, शेतकरी मेळाव्याला शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. ...

बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी - Marathi News | Balasaheb thorat daughter jayashree thorats appointment to an important position in congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्याही आता राजकारण सक्रीय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ...

लोकसभेसाठी आठवडाभरात कॉंग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होणार, बाळासाहेब थोरात यांचे विधान - Marathi News | congress candidate list for lok sabha will be announced within a week says minister balasaheb thorat | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लोकसभेसाठी आठवडाभरात कॉंग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होणार, बाळासाहेब थोरात यांचे विधान

कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आठवडाभरात जाहीर होतील. ...

"अजित दादांना GST चं कौतुक वाटत असेल, पण...", थोरातांनी थेट हॉटेलचं बिलाचं दिलं उदाहरण - Marathi News | Ajit Pawar Dada may appreciate GST, but...; Balasaheb Thorat told the hotel bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित दादांना GST चं कौतुक वाटत असेल, पण...", थोरातांनी थेट हॉटेलचं बिलाचं दिलं उदाहरण

अजित पवारांनी विधानसभेतील अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जीएसटीबद्दल माहिती दिली. ...

“अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले, जनता धडा शिकवेल”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat criticised ashok chavan after joins bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले, जनता धडा शिकवेल”: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat Reaction On Ashok Chavan Joins BJP: विधानसभेला विजय मिळून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...