लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेंडूशी छेडछाड

चेंडूशी छेडछाड

Ball tampering, Latest Marathi News

वॉर्नर आणि स्मिथ यांची शिक्षा कमी होण्याचे संकेत - Marathi News | reductions in bans for Steve Smith and David Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नर आणि स्मिथ यांची शिक्षा कमी होण्याचे संकेत

आपली चूक मान्य करताना या दोघांनी अश्रू ढाळले, त्यानंतर मात्र त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली गेली. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. कारण त्यांची शिक्षा आता कमी करण्याचा विचार ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ करत आहे. ...

माझ्यावरील टीकेचा बदला घेण्यासाठी वॉर्नरने चेंडू कुरतडण्याचा कट आखला - कॅन्डिस वॉर्नर - Marathi News | Warner picked up the ball to tone off the criticism of me - Candice Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्यावरील टीकेचा बदला घेण्यासाठी वॉर्नरने चेंडू कुरतडण्याचा कट आखला - कॅन्डिस वॉर्नर

ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशा मावळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा अश्रूंना बांध फुटला होता ...

'बदनाम' ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा दिलासा; टी-२० मध्ये विक्रमांचा 'ट्रिपल धमाका' - Marathi News | t20 tri series: australia women's team creates 3 records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बदनाम' ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा दिलासा; टी-२० मध्ये विक्रमांचा 'ट्रिपल धमाका'

चेंडू कुरतडण्याचं 'पाप' केल्यानं जगात नाचक्की झालेल्या आणि गर्दीतून गर्तेत फेकल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी मुंबईतून एक दिलासादायक बातमी आहे. ...

स्मिथबद्दल सहानुभूतीची लाट - Marathi News | Smith's sympathy wave | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथबद्दल सहानुभूतीची लाट

चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर वर्षभराची बंदी लागली. त्याला कर्णधारपदही गमवावे लागले. ...

स्मिथ, वॉर्नर यांना याआधीही मिळाली होती ताकीद, मीडिया वृत्तात खुलासा - Marathi News | Warne, warned Warner, warns media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथ, वॉर्नर यांना याआधीही मिळाली होती ताकीद, मीडिया वृत्तात खुलासा

आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या चेंडू कुरतडल्याप्रकरणी चांगलेच अडकलेत. दोघांवर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली. ...

Ball tampering : ... अन् वॉर्नरला पाहून त्याची पत्नी रडायला लागली - Marathi News | Ball tampering: ... and seeing warner his wife started crying | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball tampering : ... अन् वॉर्नरला पाहून त्याची पत्नी रडायला लागली

वॉर्नरची पत्नी कँडीस त्याला सिडनी विमानतळावर भेटायला गेली होती. पण लोकांचा रोष पाहून वॉर्नरला पाहताच त्याच्या पत्नीने रडायलाच सुरुवात केली. ...

Ball tampering : लोकांना तुम्हाला रडवायचे आहे; स्मिथ आणि वॉर्नर यांना अश्विनची सहानुभूती - Marathi News | Ball tampering: people want you to cry; Ashwin's empathy to Smith and Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball tampering : लोकांना तुम्हाला रडवायचे आहे; स्मिथ आणि वॉर्नर यांना अश्विनची सहानुभूती

स्मिथच्या रडण्याने तर बरेच क्रिकेटपटू व्यथित झाले आहे. त्यामुळे काही क्रिकेटपटू त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये अश्विनचाही समावेश आहे. ...

Ball Tampering : स्मिथ आणि वॉर्नर यांना वेळ द्यायला हवा - सचिन तेंडुलकर - Marathi News | Ball Tampering: give time to Smith and Warner - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball Tampering : स्मिथ आणि वॉर्नर यांना वेळ द्यायला हवा - सचिन तेंडुलकर

जे काही या खेळाडूंनी केलं त्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला आहे. पण जरा त्यांच्या कुटुंबियांचा विचार करा, असे सचिन म्हणाला. ...