लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केळी

Banana, केळी

Banana, Latest Marathi News

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.
Read More
Banana Farmer : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा पीक विमा का नाकारला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Banana Farmer crop insurance denied to banana farmers in Jalgaon district Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Farmer : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा पीक विमा का नाकारला? जाणून घ्या सविस्तर 

Banana Farmar : जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ६०९ केळी उत्पादक (Banana Farmers) शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. ...

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील - Marathi News | 5 Amazing Uses Of Banana Peels Good For Skin Tips And Tricks, Gardening Tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

5 Amazing Uses Of Banana Peels : केळ्याच्या सालीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत होते. ...

Banana Export : अरब देशात रोज पाचशे टन केळीची निर्यात ३ हजार कोटींची उलाढाल - Marathi News | Banana Export : Daily export of five hundred tons of bananas in Arab countries, turnover of 3 thousand crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Export : अरब देशात रोज पाचशे टन केळीची निर्यात ३ हजार कोटींची उलाढाल

केळी म्हटले की जळगावचे नाव घेतले जायचे. परंतु, आता सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळीची लागवड होत आहे. चांगला दर्जा असल्याने सोलापुरी केळीला अरब देशात मागणी वाढली आहे. ...

Banana Farming : टिश्यूकल्चरवरील लागवड, शेणखताचा वापर, भडगावच्या शेतकऱ्याच्या केळीची इराणला निर्यात  - Marathi News | Latest News Banana Farming Cultivation on tissue culture, use of cow dung, export of banana from farmer Rajendra Patil's farm to Iran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Farming : टिश्यूकल्चरवरील लागवड, शेणखताचा वापर, भडगावच्या शेतकऱ्याच्या केळीची इराणला निर्यात 

Banana Farming : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या शेतातील केळी इराणला निर्यात झाली आहे. ...

Banana Export : आखाती देशांत केळीची निर्यात वाढली, योग्य व्यवस्थापनातून चांगला मोबदला  - Marathi News | Latest News agriculture News Banana export increased in foreign countries from dhule district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Export : आखाती देशांत केळीची निर्यात वाढली, योग्य व्यवस्थापनातून चांगला मोबदला 

Banana Export : श्रावण महिन्यात केळी अल्प असल्याने केळीला देशासह परदेशातही मागणी वाढताना दिसत आहे. ...

Banana Export : चाळीसगावची केळी रशियाला रवाना, केळीला 40 दिवसांची टिकवण क्षमता!  - Marathi News | Latest News Banana Export Chalisgaon bananas sent to Russia, 40 days shelf life see details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Export : चाळीसगावची केळी रशियाला रवाना, केळीला 40 दिवसांची टिकवण क्षमता! 

Banana Export : जळगाव जिल्ह्यातील जामडी येथील प्रयोगशील शेतकरी दीपक राजपूत यांनी निर्यातक्षम केली पिकवली आहेत. ...

Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ - Marathi News | Banana Market: Satisfactory price of banana in this year's shrawan harvest; Also increase in market demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ

जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे. ...

Banana Sigatoka : केळी पिकात करपा सिगाटोका रोग कसा येतो? कसे कराल नियंत्रण - Marathi News | Banana Sigatoka : How does leaf spot Sigatoka disease occur in banana crop? How to control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Sigatoka : केळी पिकात करपा सिगाटोका रोग कसा येतो? कसे कराल नियंत्रण

केळीतील करपा (सिगाटोका) या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते व रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. ...