लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केळी

Banana, केळी

Banana, Latest Marathi News

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.
Read More
Banana Cultivation : केळी उत्पादक शेतकरी होतोय मालामाल! - Marathi News | Banana Cultivation: Banana farmers are getting rich! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Cultivation : केळी उत्पादक शेतकरी होतोय मालामाल!

Banana Cultivation : लहरी हवामानामुळे शेतकरी आता पीक पध्दतीमध्ये बदल करुन आपली प्रगती करताना दिसत आहे. ...

Banana Farming Success Story : तरुण शेतकरी करतोय डोंगराळ भागात केळीची शेती; तीन एकरांत मिळणार २२ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Banana Farming Success Story : Young farmers are doing banana farming in hilly areas; Income of 22 lakhs will be obtained from three acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Farming Success Story : तरुण शेतकरी करतोय डोंगराळ भागात केळीची शेती; तीन एकरांत मिळणार २२ लाखांचे उत्पन्न

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी सारख्या डोंगराळ भागात शेती करणाऱ्या सुनील लक्ष्मणराव शिनगारे नामक तरुण शेतकऱ्याने यंदा केळी बागेतून २२ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याचे धाडस करीत जोपासना करीत आहे. ...

Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Banana market price for per kilo on shravani somwar see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : श्रावणात केळीला क्विंटलमागे काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Banana Market : बाजारात केळीची मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे सांगितले जात आहे. ...

सेलूतील केळीची आखाती देशात गोडी; शेतकरी, व्यापाऱ्यांना अच्छे दिन! - Marathi News | Bananas from Selu are saled in the Gulf country; Good day to farmers and traders! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूतील केळीची आखाती देशात गोडी; शेतकरी, व्यापाऱ्यांना अच्छे दिन!

परभणी जिल्ह्यातील सेलू बनले निर्यात केंद्र ...

Banana Seed : पपई लागवडीनंतर 200 नर रोपे आढळली, कंपनी म्हणते.... काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | Latest news Bogus Banana seed issue 200 plants turned male in papaya farm of newasa farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Seed : पपई लागवडीनंतर 200 नर रोपे आढळली, कंपनी म्हणते.... काय आहे संपूर्ण प्रकरण?

Agriculture News : शेतकऱ्याने लागवड केलेल्या शेतात पपईची 200 नर रोपे निघाल्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे. ...

Agriculture News : केळी पीक एकात्मिक व्यवस्थापन ते प्रक्रिया उद्योग, तोंडापूर केव्हीकेत प्रशिक्षण कार्यक्रम  - Marathi News | Latest News Training program on banana-best agricultural practices completed at Tondapur krushi vidnyan kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : केळी पीक एकात्मिक व्यवस्थापन ते प्रक्रिया उद्योग, तोंडापूर केव्हीकेत प्रशिक्षण कार्यक्रम 

Agriculture News : कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर जि. हिंगोली आयोजित केळी-उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. ...

Banana Export : गिरणा काठची केळी इराणला रवाना, भडगावच्या शेतकऱ्याचा पाच एकरवर केळीचा मळा  - Marathi News | Latest News Bhadgaon farmer's bananas export to Iran check here details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Export : गिरणा काठची केळी इराणला रवाना, भडगावच्या शेतकऱ्याचा पाच एकरवर केळीचा मळा 

Banana Export : शेतकरी दीपक पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात केळीचा मळा फुलविला आहे. ...

साठवणूक क्षमता वाढण्यासाठी केळीची काढणी कशी करावी? - Marathi News | How to harvest bananas to increase self life? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साठवणूक क्षमता वाढण्यासाठी केळीची काढणी कशी करावी?

साधारणपणे केळी लागवडीपासून ३५ ते ४० आठवड्यात निसवते व त्यांनतर घड तयार होण्यास १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी लागतो. ...