लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया

Bank of india, Latest Marathi News

नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in bank of india nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग

अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती.  ...

गोवा : बनावट सोनं गहाण ठेवणाऱ्या 19 जणांना बेड्या  - Marathi News | Goa: 19 people arrested for mortgages fake gold jewellery | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : बनावट सोनं गहाण ठेवणाऱ्या 19 जणांना बेड्या 

बँकेतून कर्ज उकळण्यासाठी कोण कुठली नामी शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही. गोव्यातील बँक ऑफ इंडियाच्या तीन शाखांमध्ये खोटे सोने गहाण म्हणून ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे.  ...

'या' तीन बँकांमध्ये असतील खाती, तर वाढू शकते डोकेदुखी - Marathi News | bank of baroda merger deal with vijaya bank dena bank will affect customer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' तीन बँकांमध्ये असतील खाती, तर वाढू शकते डोकेदुखी

मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयाचा कोट्यवधी खातेधारकांवर होणार परिणाम ...

खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती - Marathi News | Good news ...! Mega recruitment in government banks in the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती

पुढील 2019 हे वर्ष खूप काही घेऊन येणार आहे. ...

कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड - Marathi News | Trying to break the bank at Kandalgaon; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बँक आॅफ इंडियाची शाखा फोडून चोरट्याने आतील संगणकाची मोडतोड केली. ...

सायबरचोरी रोखण्यासाठी बँक आॅफ इंडियाचा विविध देशांशी समन्वय - Marathi News | Bank of India coordinates with different countries to prevent cybercrime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबरचोरी रोखण्यासाठी बँक आॅफ इंडियाचा विविध देशांशी समन्वय

सायबरचोरी झाल्यास तो पैसा परत मिळविण्यावर आता बँकांनी जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विविध देशांशी शिष्टाचारांतर्गत समन्वय साधण्यात आला आहे. ...

बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार - Marathi News | Lakhs of rupees deal with fake gold plating | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार

बँक आॅफ इंडियाच्या कडवई शाखेत महाघोटाळा ...

नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा - Marathi News | By taking loans on fake documents dupe the bank 21 lakhs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा

बनावट कागदपत्राच्या आधारे एका त्रिकुटाने बँकेला २१ लाख रुपयांचा गंडा घातला. कमलेश राजकुमार तिवारी (वय ४३), करण राजकुमार तिवारी (वय ३८, दोघेही रा. प्रेरणानगर) आणि प्रदीप बाजीराव काळे (वय ३४, रा. हनुमाननगर) अशी आरोपींची नावे आहेत. ...