लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

वयाच्या तिशीत निवृत्त व्हायचंय? मनासारखं जगायचंय? फक्त ६ टीप्स फॉलो करा अन् जादू पाहा - Marathi News | if you want financial freedom before the age of 30 follow 6 tips from now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वयाच्या तिशीत निवृत्त व्हायचंय? मनासारखं जगायचंय? फक्त ६ टीप्स फॉलो करा अन् जादू पाहा

financial freedom : जर तुम्हाला वयाच्या तिशीत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल तर आत्तापासून आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही टीप्स फॉलो करायच्या आहेत. ...

आता बचत खात्यात मिळवा FD सारखा परतावा; कधीही पैसे काढू शकता? कशी सुरू करायची योजना? - Marathi News | Get FD-like returns in savings accounts now; Can you withdraw at any time? How to start planning? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बचत खात्यात मिळवा FD सारखा परतावा; कधीही पैसे काढू शकता? कशी सुरू करायची योजना?

Auto Sweep Service : तुम्हाला FD मधून चांगला परतावा मिळतो. पण, तुमची रक्कम ठराविक कालावधीसाठी निश्चित केली जाते. पण, तुम्ही बँकेची एक सेवा वापरुन एफडीसारखा परतावा मिळवू शकता. ...

भारतानंतर आता परदेशातही Paytm द्वारे UPI Payment करता येणार; फक्त एक काम करावं लागणार - Marathi News | good news for paytm users can make upi payment in abroad like uae singapore france mauritius | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतानंतर आता परदेशातही Paytm द्वारे UPI Payment करता येणार; फक्त एक काम करावं लागणार

UPI Payment : पेटीएमची मालकी असलेली कंपनी ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) काही निवडक देशांमध्ये पेटीएम वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंटची सुविधा सुरू केली आहे. ...

सहकारी बँकांनो, ऑडिट करा अन् एनपीए टाळा!: मंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | co operative banks do audit and avoid npa said minister subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकारी बँकांनो, ऑडिट करा अन् एनपीए टाळा!: मंत्री सुभाष शिरोडकर

डबघाई टाळण्यासाठी उपाययोजना ...

Personal Loan घेताना 'हे' ४ मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घ्या; नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही - Marathi News | keep these things in mind while taking personal loan your loan will settled quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal Loan घेताना 'हे' ४ मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घ्या; नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही

Personal Loan : तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या गरजेनुसार चांगले वैयक्तिक कर्ज निवडणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी कर्ज घेण्यापूर्वी काही प्रश्न स्वतःला अवश्य विचारून पाहा. ...

महागाई आणि EMI वाढल्याने सर्वसामान्य दुहेरी संकटात! आरबीआय आतातरी व्याजदर कपात करणार का? - Marathi News | inflation is out of control cpi will rbi reduce interest rates in dec | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई आणि EMI वाढल्याने सर्वसामान्य दुहेरी संकटात! आरबीआय आतातरी व्याजदर कपात करणार का?

Rbi Reduce Interest Rates : महागाई आणि मंदी यांच्यात समतोल साधणे हे आरबीआयसमोरील मोठं आव्हान आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँक व्याजदर कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ - Marathi News | pm vidyalaxmi scheme vs education loan how different is pm vidyalaxmi yojana from education loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम विद्यालक्ष्मी योजना की शैक्षणिक कर्ज? तुमच्यासाठी योग्य कोणते? कुठे मिळेल सर्वाधिक लाभ

PM Vidyalaxmi Scheme Vs Education Loan : पीएम विद्यालक्ष्मी योजना ही एक प्रकारे शैक्षणिक कर्जासारखीच आहे. पण, पारंपारिक शैक्षणिक कर्जापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. ...

चांगल्या पर्सनल लोनची निवड कशी करायची? अर्ज करण्यापूर्वी 'हे' ५ मुद्दे तपासून पाहा - Marathi News | how to choose a right personal loan know five tips before apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांगल्या पर्सनल लोनची निवड कशी करायची? अर्ज करण्यापूर्वी 'हे' ५ मुद्दे तपासून पाहा

personal loan : अनेकदा आपात्कालीन परिस्थितीत पर्सनल लोन घेण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चांगले वैयक्तिक कर्ज निवडले तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो. ...