लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

Credit Card Rule Change : ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार - Marathi News | icici bank credit card rules change from nov 15 2024 including finance charges late payment charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क; १५ नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

ICICI Bank Credit Card Rules : तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर लक्षात ठेवा येत्या 15 नोव्हेंबरपासून कार्डशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये काही व्यवहारांवर आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. ...

तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, बँका सॅलरी स्लिप किंवा ITR शिवाय होमलोन देणार - Marathi News | Home Loan: Your dream of owning a home will come true, banks will provide home loan without salary slip or ITR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, बँका सॅलरी स्लिप किंवा ITR शिवाय होमलोन देणार

Home Loan: सरकार कागदपत्रांशिवाय गृहकर्ज देण्याची योजना आखत आहे. ...

तुमच्या कर्जाचा हप्ता कधी कमी होणार? RBI अमेरिकेच्या पावलांवर पाऊल ठेवणार का? - Marathi News | When will your loan installment be reduced? Will RBI follow US's footsteps? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या कर्जाचा हप्ता कधी कमी होणार? RBI अमेरिकेच्या पावलांवर पाऊल ठेवणार का?

Loan Emi : पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेची एमपीसीची बैठक आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकही अमेरिकेचा मार्ग अवलंबणार का? कारण आरबीआय व्याजदरात कपात करण्याचाही विचार करू शकते, असे मानले जात आहे. ...

Personal Loan ऐवजी ओव्हरड्राफ्ट सुविधा पडेल स्वस्त; कोण घेऊ शकतो लाभ? काय आहेत नियम? - Marathi News | take advantage of overdraft facility instead of personal loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal Loan ऐवजी ओव्हरड्राफ्ट सुविधा पडेल स्वस्त; कोण घेऊ शकतो लाभ? काय आहेत नियम?

Personal Loan : ओव्हरड्राफ्ट सुविधा सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड अशा २ प्रकारची असते. यामध्ये तुम्हाला पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डपेक्षा स्वस्त दरात कर्ज मिळते. ...

FD Laddering : सुरक्षित गुंतवणुकीसाठी वापरा FD लॅडरिंग टेक्निक! दरवर्षी मिळेल बंपर रिटर्न, गुंतवणूकही राहील सुरू - Marathi News | if you invest in fixed deposit with this trick you will get benefit of tremendous interest every year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुरक्षित गुंतवणुकीसाठी वापरा FD लॅडरिंग टेक्निक! दरवर्षी मिळेल बंपर रिटर्न, गुंतवणूकही राहील सुरू

Fixed Deposit Laddering : : तुम्ही बँकेच्या मुदत ठेव योजनेतूनही चांगला निधी उभा करू शकता. यासाठी तुम्हाला एफडी लॅडरिंग टेक्निक वापरू शकता. ...

खराब Cibil Score मुळे बँका क्रेडिट कार्ड देत नाहीत? 'ही' युक्ती वापरा लगेच क्रेडिट कार्ड मंजूर होईल - Marathi News | banks are not giving credit cards due to poor cibil score try this trick | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खराब Cibil Score मुळे बँका क्रेडिट कार्ड देत नाहीत? 'ही' युक्ती वापरा लगेच क्रेडिट कार्ड मंजूर होईल

Cibil Score : तुमचा CIBIL स्कोअर खूप खराब असेल तर बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यास नाही म्हणू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या प्रकारे क्रेडिट कार्ड मिळवू शकता. ...

तुमचं KYC करण्याचं राहून गेलंय? घाई करा.. भारतीय रिझर्व्ह बँकेने बदललेत ६ नियम - Marathi News | rbi made 6 changes in know your customer rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं KYC करण्याचं राहून गेलंय? घाई करा.. भारतीय रिझर्व्ह बँकेने बदललेत ६ नियम

Know Your Customer : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी KYC नियमांमध्ये ६ बदल केले आहेत, जे तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. तुमचेही केवायसी बाकी राहिले आहे का? ...

तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का? - Marathi News | advantages and disadvantages of taking more than one personal loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का?

Personal Loan : अलीकडच्या काळात पर्सनल लोन फार लोकप्रिय होत आहे. लोक एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेत असल्याचेही समोर आलं आहे. मात्र, हा निर्णय खरच योग्य आहे का? ...