लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

आता प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून देशात ११०० नवीन एफपीओ स्थापन होणार - Marathi News | Now 1100 new FPOs will be established in the country through primary agricultural credit institutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून देशात ११०० नवीन एफपीओ स्थापन होणार

सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एफपीओंचा कृती आराखडा सादर ...

मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा! - Marathi News | After the merger, HDFC Bank gave happy news to millions of customers hdfc bank onboards one lakh customers and 1. 7 lakh merchants with digital rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा!

या शहरांमध्ये मिळेल ई-रुपी सुविधा... ...

RBIची २ बँकांवर कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश, ठेवीदारांच्या पैशांच काय होणार?  - Marathi News | RBI's strict action against 2 banks, including this bank in Maharashtra, what will happen to depositors' money? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIची २ बँकांवर कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश, ग्राहकांच्या ठेवींच काय होणार? 

RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा दोन बँकांवर कठोर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे. ...

Banking: तुमचीही एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाती आहेत का? त्वरित करा हे काम, नाहीतर होईल नुकसान - Marathi News | Banking: Do you also have accounts in more than one bank? Do this immediately or damage will occur | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचीही एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाती आहेत का? त्वरित करा हे काम, नाहीतर होईल नुकसान

Banking: सध्याच्या काळात कुठल्याही बँकेमध्ये खातं उघडणं अगदी सहजसोपं झालं आहे. त्यामुळे अनेकदा लोक आवश्यक नसतानाही बँक खातं उघडून ठेवतात. अशा परिस्थितीत अनेकांकडे एकापेक्षा अधिक बँक खाती असतात. ...

Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी - Marathi News | Banking Sector: Banks will have 15 holidays in July, sometimes banks will be closed, see the list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी

Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे. ...

HDFC: इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार, एचडीएफसी बँकेत १ जुलै रोजी ‘एचडीएफसी’ हाेणार विलीन - Marathi News | HDFC: Biggest deal in history, HDFC to merge with HDFC Bank on July 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार, एचडीएफसी बँकेत १ जुलै रोजी ‘एचडीएफसी’ हाेणार विलीन

HDFC to merge with HDFC Bank: गृहवित्त कंपनी एचडीएफसी लि.चे खासगी क्षेत्रातील बँक ‘एचडीएफसी बँके’त १ जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जाते. ...

लाेकांची उधारी २ लाख काेटींवर, आरबीआय चिंतेत; बँका म्हणतात, हाेऊ द्या खर्च - Marathi News | Loans of lakhs at 2 lakh crores, RBI worried; Banks say, let's spend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाेकांची उधारी २ लाख काेटींवर, आरबीआय चिंतेत; बँका म्हणतात, हाेऊ द्या खर्च

Money: सणासुदीचे दिवस वगळता लाेकांनी यावर्षी जाेरदार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, काेणतीही चिंता न करता उधारीवर अर्थात क्रेडिट कार्डचा वापर करण्यावर लाेकांचा कल वाढत आहे. ...

RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी 'स्वामीनाथन जानकीरमन' यांची नियुक्ती - Marathi News | Swaminathan Janakiraman appointed as Deputy Governor of RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी 'स्वामीनाथन जानकीरमन' यांची नियुक्ती

महेश कुमार जैन यांना जून २०१८ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, जून २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाळ २ वर्षांसाठी वाढविण्यात आला होता. ...