लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

वाचनीय लेख - बचत खात्यातील रकमेवर व्याज देताना बँकांची कंजुषी का? - Marathi News | Why are banks stingy in paying interest on savings account amount? banking field | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - बचत खात्यातील रकमेवर व्याज देताना बँकांची कंजुषी का?

बचतीवर व्याज जेमतेम २-३ टक्के आणि कर्ज देताना मात्र १० ते १५ टक्के; बँका फक्त स्वत:चे खिसे भरत असताना ठेवीदारांच्या हिताचे काय? ...

कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | What is the CIBIL score to get a loan? Know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा? जाणून घ्या डिटेल्स

सर्वप्रथम व्यावसायिकाने एक सक्षम व्यवसाय योजना बनवून व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड बँकेला प्रदर्शित करावा ...

UPI: ‘यूपीआय पेमेंट’ची माेठ्ठी भरारी!, गेल्या वर्षी १२६ लाख काेटींची देवाणघेवाण - Marathi News | UPI: 'UPI Payment' Boom!, 126 Lakh Crores Exchanged Last Year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘यूपीआय पेमेंट’ची माेठ्ठी भरारी!, गेल्या वर्षी १२६ लाख काेटींची देवाणघेवाण

UPI: देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. त्यात यूपीआयची माेठी भूमिका राहिली आहे.  ...

Money: सध्याच्या तरुणाईचा कर्जाकडे वाढता कल, व्याजदर वाढूनही उधारीवर खरेदी जाेमात - Marathi News | The current youth has an increasing tendency towards loans, even with the increase in interest rates, purchases can be made on credit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सध्याच्या तरुणाईचा कर्जाकडे वाढता कल, व्याजदर वाढूनही उधारीवर खरेदी जाेमात

Money: मागील आर्थिक वर्षात वैयक्तिक कर्जाचा व्याजदर सुमारे दीडपट वाढला असतानाही या कर्जात फेब्रुवारीमध्ये २०.४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. भारतात कर्जाची मागणी वाढण्यात तरुणांची भूमिका मोठी राहिली आहे. ...

Banking Tips: चेक पेमेंट करताना 'या' गोष्टींची नक्की घ्या काळजी, नाहीतर बसेल मोठा फटका - Marathi News | Banking Tips things to remember while writing cheque keep these things in mind while making cheque payment see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चेक पेमेंट करताना 'या' गोष्टींची नक्की घ्या काळजी, नाहीतर बसेल मोठा फटका

आजच्या या ऑनलाइन पेमेंटच्या काळात अजूनही मोठ्या रकमेचे बहुतांश व्यवहार चेकनेच केले जातात. ...

Banking: ATMमधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होईल मोठं नुकसान  - Marathi News | Banking: Press this button without fail after withdrawing money from ATM, otherwise there will be big loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ATMमधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होईल मोठं नुकसान 

ATM Banking: डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही एटीएम मशीनमधून हवे तेव्हा पैसे काढू शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत नाही. मात्र एटीएममधून पैसे काढतेवेळी खूप खबरदारी घेतली पाहिजे ...

Solapur: दोन वेळच्या कर्जमाफीनंतरही एकरकमी परतफेडकडे पाठ! सवलत वाढवून योजना सुरू ठेवण्याची मागणी - Marathi News | Solapur: Back to Lump Sum Repayment Despite Two Time Loan Waiver! Demand for continuation of scheme by increasing discount | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन वेळच्या कर्जमाफीनंतरही एकरकमी परतफेडकडे पाठ! सवलत वाढवून योजना सुरू ठेवण्याची मागणी

Solapur: सतत दोन वेळा झालेल्या कर्जमाफीनंतर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँकेने आणलेल्या ओटीएस (एकरकमी परतफेड) योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आगाऊ सवलत देऊन योजना सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. ...

SBI चं ग्राहकांना मोठं गिफ्ट, 3 महिन्यांसाठी वाढवली खास FD योजना, मिळतोय 7.50% परतावा - Marathi News | state bank of india big gift to customers, special FD scheme extended for 3 months, getting 7. 50 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI चं ग्राहकांना मोठं गिफ्ट, 3 महिन्यांसाठी वाढवली खास FD योजना, मिळतोय 7.50% परतावा

आता ग्राहक या योजनेत 30 जूनपर्यंत गुंतवणूक करून मोठा नफा मिळवू शकतात. ही योजना बँकेने मे 2020 मध्ये सुरू केली होती. ...