लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

RBI Repo Rates: महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना मिळू शकतो दिलासा, रेपो दरासंदर्भात आली मोठी बातमी! - Marathi News | RBI Repo Rates Common people can get relief from expensive loans Reserve bank may not hike repo rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना मिळू शकतो दिलासा, रेपो दरासंदर्भात आली मोठी बातमी!

रेपो रेटच्या दरानुसारच बँका आपल्या कर्जावरील व्याजदर निश्चित करतात. जर रेपो रेट वाढला, तर होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन सरखे सर्वच प्रकारचे लोन महाग होतात. रेपो म्हणजे असा दर, ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. ...

घराचा ईएमआय आणखी वाढणार का? - Marathi News | Will house EMI increase further know about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घराचा ईएमआय आणखी वाढणार का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आधीच्या सप्ताहात खाली आलेला बाजार गत सप्ताहात चांगला वाढला. ...

ATM: तुमचं नाव नाही, ‘पिन’ हीच तुमची ओळख! - Marathi News | ATM: Not your name, 'PIN' is your identity! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं नाव नाही, ‘पिन’ हीच तुमची ओळख!

ATM: ‘मेरा नामही मेरी पहचान है’, असा आपला गैरसमज असेल तर तो आजच्या जमान्यात चुकीचा ठरला आहे. एक चार-सहा आकड्यांचा किंवा काही तशा निरर्थक अक्षरांचा समुच्चय हीच आता आपली खरी ओळख झालेली आहे. ...

कर्ज बुडवून सात लाख कंपन्या भुर्रर्र...! अजून सुरू आहेत कर्जवसुलीचे खटले - Marathi News | Seven lakh companies have lost their debt... Debt recovery cases are still going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्ज बुडवून सात लाख कंपन्या भुर्रर्र...! अजून सुरू आहेत कर्जवसुलीचे खटले

Money: देशातील सुमारे ७ लाख कंपन्यांविरोधात कर्जवसुलीसाठी सरफेसी कायद्यान्वये खटले सुरू असून, यातील बहुतांश कंपन्या बंद पडल्या आहेत, अशी माहिती हाती आली आहे.  ...

एसबीआयची ऑफर! होम लोनवर बम्पर सूट, प्रोसेसिंग फीसही माफ, 31 मार्चपर्यंत मिळेल फायदा - Marathi News | SBI offer Bumper discount on home loan, processing fee waived, benefit till 31st March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयची ऑफर! होम लोनवर बम्पर सूट, प्रोसेसिंग फीसही माफ, 31 मार्चपर्यंत मिळेल फायदा

नव्या ऑफरनुसार, एसबीआय आपल्या ग्राहकांना रेग्युलर होम लोनवर 8.60% व्याज ऑफर करत आहे. महत्वाचे म्हणजे, एसबीआयचे होम लोन रेट क्रेडिट स्कोरच्या आधारे वेगवेगळे असतात. ...

Bank Holiday, Strike: दोन दिवसांचा संप! झटपट कामे उरका, बँका अर्थसंकल्पापूर्वी चार दिवस बंद राहणार... - Marathi News | Bank Holiday, Strike: Two-day strike! Get things done quickly, banks will be closed for four days before budget... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांचा संप! झटपट कामे उरका, बँका अर्थसंकल्पापूर्वी चार दिवस बंद राहणार...

युएफबीयूने १३ जानेवारीलाच संपाची घोषणा केली होती. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ला पत्राद्वारे पाठवल्या आहेत. ...

अमेरिका, चीनमध्येही असे तंत्रज्ञान नाही, पाकिस्तानलाही हवेय...; भारतासाठी गौरवास्पद... - Marathi News | Even America, China does not have such technology like UPI, Pakistan also wants it...; Glorious for India... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका, चीनमध्येही असे तंत्रज्ञान नाही, पाकिस्तानलाही हवेय...; भारतासाठी गौरवास्पद...

पाकिस्तान देखील भारतीय प्रणालीवर फिदा झालेला आहे. यामुळे जगात एक डिजिटल क्रांती होणार आहे.  ...

कॉर्पोरेट एफडीत फायदा की तोटा? नेमकं जाणून घ्या... - Marathi News | Profit or Loss in Corporate FD Find out exactly here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉर्पोरेट एफडीत फायदा की तोटा? नेमकं जाणून घ्या...

कॉर्पोरेट एफडीमध्ये नियमित एफडीच्या तुलनेत अधिक परतावा मिळतो. ...