लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

IDBI Bank: मोदी सरकारकडून या बँकेतील भागीदारी विकण्याची तयारी, एलआयसीही विकणार शेअर  - Marathi News | Modi government is ready to sell stake in this bank, LIC will also sell share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारकडून या बँकेतील भागीदारी विकण्याची तयारी, एलआयसीही विकणार शेअर 

IDBI Bank News: केंद्र सरकार आणि एलआयसी आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारी विकण्याचा विचार करत आहे. दोघांच्याही अधिकाऱ्यांमध्ये एकूण किती भागीदारी विकावी, याबाबतची चर्चा सुरू आहे. ...

१ वर्षात १८ टक्के रिटर्न मिळवा! तुम्ही केली का गुंतवणूक? नसेल तर नक्की वाचा... - Marathi News | Get 18 percent returns in 1 year Did you invest If not then definitely read this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ वर्षात १८ टक्के रिटर्न मिळवा! तुम्ही केली का गुंतवणूक? नसेल तर नक्की वाचा...

अल्पकालीन अथवा अत्यल्पकालीन फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी डेट फंडांत लो ड्युरेशन फंड हा एक उत्तम पर्याय आहे. ...

मोठी बातमी! देशातील जिल्हा बँका आता राज्य बँकेत विलीन होणार?, अहमदाबादमध्ये बैठक - Marathi News | District Banks of the country will now merge with State Banks Meeting in Ahmedabad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! देशातील जिल्हा बँका आता राज्य बँकेत विलीन होणार?, अहमदाबादमध्ये बैठक

देशभरात सहा ठिकाणी विभागीय सल्लागार समित्यांशी चर्चा करून हा अभ्यासगट तीन महिन्यांत केंद्राला अहवाल सादर करणार आहे. ...

SBI सोडून अन्य सरकारी बँका विकून टाका; मोदींच्या सल्लागाराच्या अहवालाने अर्थविश्वात भूकंप, RBI ची प्रतिक्रिया आली - Marathi News | Sell other government banks except SBI; RBI React on Pm Modi's advisor Arvind Pangadhiya advice of Privatization | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI सोडून अन्य सरकारी बँका विकून टाका; मोदींच्या सल्लागाराचा सल्ला आणि RBI ची प्रतिक्रिया

रिझर्व्ह बँकेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयने आपले हात झटकले आहेत. ...

फ्रीचे दिवस संपले? आता UPI पेमेंटवरदेखील चार्ज लागणार, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! - Marathi News | rbi is looking to introduce charges on upi based transfer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्रीचे दिवस संपले? आता UPI पेमेंटवरदेखील चार्ज लागणार, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

येत्या काळात यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करणं महागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यूपीआय आधारित व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. ...

Bank Holidays: बँकेचं काम आजच उरका! ४ दिवस पुन्हा सुट्ट्या; कोण-कोणत्या दिवशी बँका बंद वाचा... - Marathi News | bank holiday check the full list of holidays in august | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेचं काम आजच उरका! ४ दिवस पुन्हा सुट्ट्या; कोण-कोणत्या दिवशी बँका बंद वाचा...

ऑगस्ट महिना म्हटलं की लागोपाठ सुट्ट्या येतात आणि बँक हॉलीडेंची संख्या या महिन्यात अधिक असल्यानं ग्राहकांची कामंही रखडण्याची शक्यता असते. आता १५ ऑगस्टपूर्वी बँकांना एकाच वेळी अनेक सुट्या होत्या. ...

ग्राहकांसाठी गुड न्यूज! ‘या’ ३ प्रमुख बँकांनी FDवरील व्याजदर वाढवले; तुमचे खाते आहे का? - Marathi News | state bank of india with axis bank and central bank of india increased rate hike on fixed deposit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांसाठी गुड न्यूज! ‘या’ ३ प्रमुख बँकांनी FDवरील व्याजदर वाढवले; तुमचे खाते आहे का?

देशातील तीन प्रमुख बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवून ग्राहकांना सुखद धक्का दिल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

IT उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स  - Marathi News | msc bank recruitment 2022 vacancy for various post for it graduates of job in maharashtra state cooperative bank | Latest career News at Lokmat.com

करिअर :IT उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स 

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करता येणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...