लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

इनक्रेडिबल..! खर्च वाढताच क्रेडिट कार्डचा विळखा वाढला; धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Incredible..! Credit cards usage grew in popularity as spending increased; Shocking statistics | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इनक्रेडिबल..! खर्च वाढताच क्रेडिट कार्डचा विळखा वाढला; धक्कादायक आकडेवारी

कोरोनाच्या दुष्टचक्रानंतर मे, २०२२ पर्यंत तब्बल ७ कोटी ७० लाख नवीन क्रेडिट कार्ड वितरित झाले आहेत. ...

दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार - Marathi News | rbi imposes restrictions on lucknow urban co operative bank and one another limits withdrawal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार

बँकिंग नियमांचं योग्य पद्धतीनं पालन न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) दोन बँकांवर कारवाई केली आहे. ...

यूपीआयवर पेमेंटवर शुल्क? 10 टक्क्यांची झळ बसणार - Marathi News | Charges on UPI payments? 10 percent will fall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीआयवर पेमेंटवर शुल्क? 10 टक्क्यांची झळ बसणार

एमडीआर शुल्क दुकाने अथवा ई-कॉमर्स साईट्सकडून वसूल केले जाते. ...

Bank Holidays List: मोठमोठे सणवार ऑगस्ट महिन्यातच आले; महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार, पहा बँक ह़ॉलिडे लिस्ट   - Marathi News | Bank Holidays in August 2022: Ganesh Festival, Independence Day like Major festivals in the month of August alone; See Bank Holiday List | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठमोठे सणवार ऑगस्ट महिन्यातच आले; महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार

Bank Holidays in August 2022: गणपती, स्वातंत्र्य दिन, मोहरम, रक्षाबंधन, जन्माष्टमी... महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार... जाणून घ्या सुट्ट्यांची लिस्ट ...

कर्जाचा डोंगर वाढला; दीड कोटी प्रकरणे प्रलंबित, चंडीगडमध्ये १० हजार तर महाराष्ट्र १८०० प्रकरणे - Marathi News | a mountain of debt grew one and a half crore cases are pending 10 thousand in chandigarh and 1800 cases in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जाचा डोंगर वाढला; दीड कोटी प्रकरणे प्रलंबित, चंडीगडमध्ये १० हजार तर महाराष्ट्र १८०० प्रकरणे

गृहकर्जापासून उद्योग-व्यवसायासाठी दिलेल्या, मात्र वादात अडकलेल्या कर्ज प्रकरणांचा डोंगर वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

बँक कर्मचारी अवेळी लंच टाईम, टोलवाटोलवी करू शकत नाहीत; ग्राहक म्हणून तुम्हाला हे अधिकार - Marathi News | Bank employees can no longer give lunch time 'without reason'; These are your rights as a customer, how to complaint RBI Against Bank Work | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक कर्मचारी अवेळी लंच टाईम, टोलवाटोलवी करू शकत नाहीत; ग्राहक म्हणून तुम्हाला हे अधिकार

Bank customer: ग्राहकांना बँकिंग सेवेशी संबंधीत काही अधिकार मिळालेले आहेत. याची माहिती आपल्यासारख्या अनेकांना नसल्याने त्याचा फायदा उठविला जातो. ...

२.४ लाख कोटींवर कर्ज थकबाकी; प्रमाण १० टक्क्यांनी वाढले, कोण आहेत मोठे थकबाकीदार? - Marathi News | 2 4 lakh crore in outstanding loan volume increased by 10 percent who are the big defaulters | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२.४ लाख कोटींवर कर्ज थकबाकी; प्रमाण १० टक्क्यांनी वाढले, कोण आहेत मोठे थकबाकीदार?

२०१२ पासून देशातील कर्जाची थकबाकी १० पट वाढून २.४ लाख कोटी रुपयांवर गेली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

RBI कडून दोन बँकांवर निर्बंध, महाराष्ट्रातील बँकेचा समावेश; पुढील ६ महिने पैसे काढता येणार नाहीत! - Marathi News | restrictions have been imposed on the two cooperative banks by the reserve bank of india in wake of their deteriorating financial positions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून दोन बँकांवर निर्बंध, महाराष्ट्रातील बँकेचा समावेश; पुढील ६ महिने पैसे काढता येणार नाहीत!

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत. या दोन्ही बँकेतील खातेधारक आता आपल्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत किंवा कोणताही व्यवहार करता येणार नाहीय. ...