लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

मोदी सरकारची चांदी! सार्वजनिक बँका नफ्यात; केंद्राला ८ हजार कोटींचा लाभांश शक्य - Marathi News | public sector bank in profit and possibility to give dividend of rs 8000 cr to central modi govt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची चांदी! सार्वजनिक बँका नफ्यात; केंद्राला ८ हजार कोटींचा लाभांश शक्य

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारलेल्या कामगिरीमुळे सरकारी तिजोरीत सुमारे ८ हजार कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. ...

केवळ एका क्लिकवर ३५ लाखांचे लोन मिळवा; ‘या’ बँकेची खास ऑफर; ग्राहकांना मोठा फायदा - Marathi News | sbi offers real time xpress credit loan till 35 lakhs on yono app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ एका क्लिकवर ३५ लाखांचे लोन मिळवा; ‘या’ बँकेची खास ऑफर; ग्राहकांना मोठा फायदा

मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय आता ३५ लाखांपर्यंत लोन घेणे शक्य होणार आहे. पाहा, डिटेल्स... ...

बँक कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; नोकरभरतीची मागणी - Marathi News | bank employees warned of another strike recruitment demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; नोकरभरतीची मागणी

यामुळे बँकांचे काम ठप्प राहणार असून, याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. ...

अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स असणाऱ्यांनी व्हा अलर्ट, खात्यात ३४२ रुपये नसतील तर बसेल ४ लाखांचा फटका - Marathi News | PMJJBY & PMSBY Renual : Be alert for those who have low balance in the account, if you do not have Rs 342 in your account, you will be hit with Rs 4 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खात्यात कमी बॅलन्स असणाऱ्यांनी व्हा अलर्ट, ३४२ रुपये नसतील तर बसेल ४ लाखांचा फटका

Banking Alert News: जर तुम्हीही नेहमी बँक अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स ठेवत असाल किंवा बॅलन्सच टेवत नसाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ही बातमी वाचल्याने आणि त्यादिशेने पावले उचलल्याने तुमचे चार लाख रुपयांपर्यंतचे नुकसान टळू शकते. ...

आता चेक बाऊन्स झाल्यास खैर नाही, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा आदेश, १ सप्टेंबरपासून असेल अशी व्यवस्था - Marathi News | if check bounces now you in Trouble, big order from Supreme Court, arrangement that will be from 1st September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चेक बाऊन्स झाल्यास खैर नाही, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा आदेश, असेल अशी व्यवस्था

Supreme Court News: चेक बाऊन्स झाला तर आता खैर नाही. आता सुप्रीम कोर्टाने चेक बाऊन्स प्रकरणांच्या त्वरित निवाड्यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून पाच राज्यांमध्ये निवृत्त न्यायाधीशांसोबत विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Online Banking : चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर गेले पैसे? एका झटक्यात परत मिळतील, जाणून घ्या कसे - Marathi News | Online Banking If you transfer money to a wrong bank account you can get it back know how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चुकून दुसऱ्याच्या अकाउंटवर गेले पैसे? एका झटक्यात परत मिळतील, जाणून घ्या कसे

कधीकधी बँकिंग फ्रॉडही होते. जर आपल्याकडूनही एखाद्या चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर, ती रक्कम आपल्याला कशा प्रकारे परत मिळेल, जाणून घ्या... ...

अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका - Marathi News | 7940 bank scams in one year 40295 crore sunk big blow to pnb sbi and boi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका

गत आर्थिक वर्षांत बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ४०,२९५.२५ कोटींवर असल्याची माहिती RBI ने दिली. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! देशाच्या ७५ जिल्ह्यांमध्ये सुरू करणार ७५ डिजिटल बँका; पाहा, डिटेल्स - Marathi News | pm narendra modi to inaugurate 75 digital banks on 15 august 2022 digital banks operational country freedom banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मोठा निर्णय! देशाच्या ७५ जिल्ह्यांमध्ये सुरू करणार ७५ डिजिटल बँका; पाहा, डिटेल्स

डिजिटल बँकांचे स्वरुप आणि कामकाज नेमके कसे असेल? जाणून घ्या, डिटेल्स... ...