लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम? - Marathi News | 5 Day Work Week For Banks Bank opening hours will change 2 days off in a week what is the new rule govt rbi permission pending | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?

5 Day Work Week For Banks : अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे.  ...

SBI, HDFC की ICICI कुठली बँक Saving Account वर देतेय सर्वाधिक व्याजदर? - Marathi News | these banks are offering high interest on saving accounts check full list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI, HDFC की ICICI कुठली बँक Saving Account वर देतेय सर्वाधिक व्याजदर?

Saving Account : कोणत्याही बँकेच्या बचत खात्यावर उपलब्ध असलेले व्याजदर हे पूर्वनिश्चित असतात. हे व्याज प्रत्येक तिमाहीत खात्यात जमा होते. ...

क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय? - Marathi News | these 5 myths about credit score are far from reality do not believe these misconceptions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय?

Credit Score : क्रेडिट स्कोअर तुमचा आर्थिक इतिहास दाखवत करतो. चांगल्या सवयी लावून तुम्ही तुमचा स्कोअर सुधारू शकता. मात्र, तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते आधी काढून टाका. ...

भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत - Marathi News | these 5 credit cards are life time free you will get huge savings on shopping and booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत

Life Time Free Credit Cards : आता क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी भरमसाठी शुल्क भरण्याची गरज पडणार नाही. कारण, काही बँका तुम्हाला लाइफटाईम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत. ...

सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न होतंय कठीण? का बांधली जात नाही परवडणारी घरे? - Marathi News | affordable housing is hard to do dueto land prices home loan and demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न होतंय कठीण? का बांधली जात नाही परवडणारी घरे?

Affordable Housing: कोविड कालावधीपासून परवडणाऱ्या विभागातील घरांच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे समोर आले आहेत. ...

दिवाळीला ड्रीम कार घरी आणयची आहे? 'या' ५ बँका देतायेत सर्वात स्वस्त कार लोन - Marathi News | cheapest car loan which bank provide car loan with lowest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीला ड्रीम कार घरी आणयची आहे? 'या' ५ बँका देतायेत सर्वात स्वस्त कार लोन

cheapest car loan : या दिवाळीला कर्ज काढून कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी कोणती बँक सर्वात स्वस्त कर्ज देते? माहीत असणे आवश्यक आहे. ...

दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल - Marathi News | sbi credit card announced charge hike before diwali 2024 on these card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी SBI चा क्रेडिटकार्ड धारकांना धक्का! कार्ड वापरण्याच्या नियमांमध्ये केले बदल

SBI Credit Card : दिवाळीपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. त्यांच्या काही क्रेडिट कार्डचे नियम बदलण्यात आले आहेत. ...

रेपो रेट नाही पण प्लोटींग रेट मुदत कर्जाबाबत RBI चा मोठा निर्णय; कर्जदारांना दिलासा - Marathi News | rbi says banks nbfcs cant levy foreclosure charges or pre payment penalties on any floating rate term loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट नाही पण प्लोटींग रेट मुदत कर्जाबाबत RBI चा मोठा निर्णय; कर्जदारांना दिलासा

Pre-payment Penalties on Loans: भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना ऐन सणासुदीत मोठा दिलासा दिला आहे. फ्लोटिंग रेट मुदत कर्जबाबत आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. ...