महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था ‘दीन’ झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यातील चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या एकमेव मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी रिक्ष ...
अध्यक्षीय भाषणातील मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, मराठी ई-लर्निंग अॅक्ट आदी ठळक मुद्दे, संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभरातील कार्य आदी विषयांवर नियोजित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सनईच्या मंजूळ सुरांनी बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा होणार आहे. गायकवाड बंधूंच्या सनई आणि जलतरंगच्या सुरांनी साहित्यप्रेमींचे सुरेल स्वागत होणार आहे ...
बडोदा येथील साहित्य संमेलनापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी विद्यापीठाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने तातडीने कृती व्हावी, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. ...
बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामधील ग्रंथप्रदर्शनाला प्रकाशकांनी दिलेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकाशकांना बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करणे शक्य होणार नाही, अशा प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने मदतीचा हात दिला आहे. ...
यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ...
ज्या भूमीत साहित्य संमेलन होत आहे तिचे वैशिष्ट्य सांगणाऱ्या अनेक गोष्टी विविध माध्यमांमधून समोर आणल्या जातात. यंदा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा नगरीत ९१व्या साहित्य संमेलनाद्वारे ‘मराठी’ अस्मितेचा जागर होणार आहे. ...