लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बडोदा साहित्य संमेलन

बडोदा साहित्य संमेलन

Baroda sahitya samelan, Latest Marathi News

बडोदा संमेलनात साहित्य संमेलनात शिक्षणाचा जागर; प्रत्येक विद्यापीठ पाठवणार १० विद्यार्थी - Marathi News | education seminar in Baroda sahitya samelan; Every University will send 10 students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बडोदा संमेलनात साहित्य संमेलनात शिक्षणाचा जागर; प्रत्येक विद्यापीठ पाठवणार १० विद्यार्थी

बडोदा येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये यंदा साहित्याबरोबरच शिक्षणाचाही जागर होणार आहे. संमेलनात शैैक्षणिक विषयांवरील परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन केले आहे. ...

बडोदा साहित्य संमेलन अनुदानास गुजरात शासनाकडून हिरवा कंदिल; ५० लाखांसाठी प्रयत्न - Marathi News | Vadodara Sahitya Sammelan Grants from the Government of Gujarat; attempts for 50 million | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बडोदा साहित्य संमेलन अनुदानास गुजरात शासनाकडून हिरवा कंदिल; ५० लाखांसाठी प्रयत्न

बडोदा येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपयांची मदत करण्यास गुजरात सरकारतर्फे हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. ...

सनदी अधिकारी दुर्लक्षित : कौतिकराव ठाले-पाटील; लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन - Marathi News | Ignored covenanted Officers: Kautikrao Thale-Patil; Inauguration of Laxmikant Deshmukh's website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनदी अधिकारी दुर्लक्षित : कौतिकराव ठाले-पाटील; लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात करण्यात आले. ...

स्मरणिकेतून उलगडणार भाषासंस्कृतीचे अनुबंध; बडोदा साहित्य संमेलनात होणार प्रकाशन - Marathi News | souvenir publication in Baroda marathi sahitya samelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मरणिकेतून उलगडणार भाषासंस्कृतीचे अनुबंध; बडोदा साहित्य संमेलनात होणार प्रकाशन

महाराष्ट्र आणि गुजरात यांनी अनेक दशकांपासून साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोपासले आहेत. या अनुबंधांच्या आठवणी आणि साहित्यिक-सांस्कृतिक देवाण-घेवाणीची झलक स्मरणिकेच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. ...