बार्शीटाकळी : जमिनीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना ४ एप्रिल रोजी बार्शीटाकळी येथील अकोली वेस परिसरात घडली. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ...
बार्शिटाकळी (अकोला) : येथील श्री खोलेश्वर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ४ मार्च रोजी घडली. ...
बार्शीटाकळी (अकोला) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधव ...
अकोला: देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी बार्शीटाकळी येथे २४ ते २७ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजन समितीचे खजिनदार प्रा.डॉ. संतोष हुशे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
अकोला: कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीटाकळी तालुक्यात उघडकीस आला असून, लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकºयांनी यासंदर्भात बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये लेखी तक्रारी देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ...
अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई प्रस्तावित कर ...