लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery News

Barsu refinery project, Latest Marathi News

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.
Read More
Uddhav Thackeray:"रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या’’, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला - Marathi News | Uddhav Thackeray: "Take refinery to Gujarat, give Vedanta, Airbus to Maharashtra", Uddhav Thackeray's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या’’, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला

Uddhav Thackeray: हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता फॉक्सकॉर्न, गिफ्ट सिटी आणि एअरबस प्रकल्प परत महाराष्ट्राला द्या, असा खोचक सल्ला दिला.  ...

राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Barsu project opponents raised slogans against MLA Rajan Salvi in ​​front of Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी

स्थानिकाना रोजगार या मुद्द्यावर आमदार राजन साळवी यानी उघडपणे प्रकल्पाचे समर्थन सुरु केले होते ...

..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Former MLA Pramod Jathar criticizes Uddhav Thackeray over refinery project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

आमदार साळवींवर दबाव टाकून भुमिका बदलायला लावली ...

Nitesh Rane: उद्धव ठाकरे सर्वात मोठे दलाल, महाराष्ट्र नको, लोकांच्या घरातील चुली पेटवा; नितेश राणेंचा टोला  - Marathi News | Nitesh Rane: Uddhav Thackeray the biggest broker, don't want Maharashtra, light the hearths of people's houses; Nitesh Rane's gang | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे सर्वात मोठे दलाल, महाराष्ट्र नको, लोकांच्या घरातील चुली पेटवा; नितेश राणेंचा टोला 

Nitesh Rane: बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून आज कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत. ...

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray: If Dictatorship imposes refinery project, Maharashtra will burn, Uddhav Thackeray challenges state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Uddhav Thackeray: बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत. ...

बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात - Marathi News | Barsu Project Anti Committee President Amol Bole in police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट पाेलिस बंदोबस्त ठेवला ...

बारसू प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांना दिलासा; मनाई आदेश मागे घेतला, सरकारची माहिती - Marathi News | Relief to farmers against Barsu project by State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारसू प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांना दिलासा; मनाई आदेश मागे घेतला, सरकारची माहिती

प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांविरोधातील याचिका निकाली काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लावणे तर्कसंगत नाही ...

बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी - Marathi News | Barsuot major casualty, High level inquiry into Nilesh Rane statement, demands MP Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बारसूत मोठा घातपात; नीलेश राणेंच्या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा, विनायक राऊतांची मागणी

सत्तेसाठी लाचार झालेली राणे आणि त्यांची मुले रिफायनरी प्रकल्पाची दलाली करत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला ...