लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery News

Barsu refinery project, Latest Marathi News

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.
Read More
“कोकणाची वाट लावू नका, आजही तिथे...”; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन - Marathi News | vba prakash ambedkar reaction over ratnagiri barsu refinery project row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोकणाची वाट लावू नका, आजही तिथे...”; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Ratnagiri Barsu Refinery: तेलंगणाप्रमाणेच कोकणातील माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

बारसू रिफायनरी प्रश्नी सत्यजित चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट; मुंबईत नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | ratnagiri barsu refinery row satyajit chavan meets ncp chief sharad pawar in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारसू रिफायनरी प्रश्नी सत्यजित चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट; मुंबईत नेमकी काय चर्चा झाली?

Ratnagiri Barsu Refinery: बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. ...

..तरच बारसूमध्ये होईल रिफायनरी प्रकल्प, मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ..Only then the refinery project will be done in Barsu, Minister Uday Samant clearly said | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..तरच बारसूमध्ये होईल रिफायनरी प्रकल्प, मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

खोदकाम केवळ माती परीक्षणासाठीच ...

कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला - Marathi News | Don pay attention to Konkan, Criticism of Raju Shetty without naming Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात लक्ष घालू नका, मंत्री उदय सामंतांचा 'त्या' नेत्याला सल्ला

खासदार विनायक राऊत यांना अटक झाली, त्यानंतर आंदोलन शांत होईल, असे अपेक्षित होते. मात्र मुंबईत आणि कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आंदाेलन पेटवण्यात आले ...

बारसूपेक्षा नाणार परिसरच रिफायनरीसाठी योग्य, नाणारची वैशिष्ट्ये काय..जाणून घ्या - Marathi News | Nanar area is more suitable for refinery than Barsu | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूपेक्षा नाणार परिसरच रिफायनरीसाठी योग्य, नाणारची वैशिष्ट्ये काय..जाणून घ्या

प्रथम या प्रकल्पासाठी ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर ती गुंतवणूक ४ लाख कोटींवर गेली. ...

बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Government officials who take land in Barsut will be investigated, Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

खासदार विनायक राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट ...

रिफायनरीसाठी बारसूपेक्षा तिप्पट संमतीपत्रे नाणारला - Marathi News | Naarala has won more approvals than Barsu for the refinery | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीसाठी बारसूपेक्षा तिप्पट संमतीपत्रे नाणारला

आमदारांचे समर्थन, खासदार अजून विरोधातच ...

रिफायनरीतील भूमाफियांच्या यादीत शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Inclusion of government officials in the list of land mafia in the refinery, MP Vinayak Raut secret blast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीतील भूमाफियांच्या यादीत शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट

३०९ जणांची यादीच झळकवली ...