लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारसू रिफायनरी प्रकल्प

Barsu Refinery News

Barsu refinery project, Latest Marathi News

Barsu Refinery कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध पाहता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून नाणारऐवजी राजापूर येथील बारसू जागा प्रकल्पासाठी सुचवली. मात्र नाणारप्रमाणे बारसू येथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. रिफायनरीसारखा प्रदूषित प्रकल्प आम्हाला नको अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दिसून येतो.
Read More
सरकारने आगीशी खेळू नये; बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करावा! -राजू शेट्टी - Marathi News | Government should not play with fire; Barsu refinery project should be cancelled! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकारने आगीशी खेळू नये; बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करावा! -राजू शेट्टी

"आंदोलकांवर केलेला बेछूट लाठीमार 'जनरल डायरला'ही लाजवणारा" ...

गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल - Marathi News | Why good projects in Gujarat then polluting Konkan, asked Dr Jayendra Parulekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी. ...

मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून आंदोलक निघून गेले - Marathi News | Big news! Protest in barsu refinery project suspended for three days, protestors left in front of District Collector of Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोठी बातमी! बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांसमोरून निघून गेले

बारसूमध्ये कोणावरही लाठीचार्ज केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही स्थानिक तर काही बाहेरून आलेले लोक आहेत, असेही ते म्हणाले. ...

उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका - Marathi News | BJP state head Chandrashekhar Bawankule's harsh comment on Uddhav Thackeray over Barsu refinery project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका

बावनकुळे म्हणाले, बारसू प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे ...

वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा - Marathi News | If time comes we will declare 7/12 of the lands in Barsu, MLA Nitesh Rane warning to Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

खासदार संजय राऊत डुब्लिकेट शिवसैनिक  ...

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात शिंदे-फडणवीसांचे ‘रावणराज’ -अतुल लोंढे - Marathi News | Shinde Fadnavis 'Ravanraj' Atul Londhe in Barsu area of Ratnagiri district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात शिंदे-फडणवीसांचे ‘रावणराज’ -अतुल लोंढे

महिला आंदोलकांचे मोबाईल व सोने चोरणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ...

बारसूमध्ये आक्रमक आंदोलकांना थोपवण्यासाठी अश्रूधुराचा वापर - Marathi News | Use of tear gas to quell aggressive protesters in Barsu | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूमध्ये आक्रमक आंदोलकांना थोपवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

आंदोलकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | Barsu Refinery Project, all farmers should come to the protest site, Swabhimani Shetkar Sangathan President Raju Shetty appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चलो बारसू! राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; म्हणाले, "बघू आता..."

आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.  ...