लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बावनथडी प्रकल्प

बावनथडी प्रकल्प

Bavanthadi project, Latest Marathi News

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ मृतसाठा - Marathi News | In the Interstate Bavanthadi dam, only the Dead Sea | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ मृतसाठा

वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे. ...

बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड - Marathi News | The main canal of the Bavanthadi project | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर ...

बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात वाघाचे बस्तान - Marathi News | BAGNTHADA BANGLADESH | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात वाघाचे बस्तान

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारा परिसरातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात एका पट्टेदार वाघाने बस्तान मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी बघेडा गावतलाव परिसरात शेळ्याच्या कळपावर हल्ला करून एक शेळी ठार केली. ...

बावनथडीग्रस्तांना तत्काळ मोबदला - Marathi News | Immediate remuneration for the Bavanthadi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडीग्रस्तांना तत्काळ मोबदला

बावनथडी प्रकल्पग्रस्त ८५२ शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशेष मेळावे आयोजित करून मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...

बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा - Marathi News | Only 30 percent water stock in Bavanthadi dam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला. ...

बावनथडी दुथडी वाहूनही पाण्याचा उपसा बंदच - Marathi News | Bawnthadi can also be used for water supply | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी दुथडी वाहूनही पाण्याचा उपसा बंदच

बावनथडी नदी दुथडी भरुन वाहत आहे. परंतु सोंड्याटोला उपसा सिचंन प्रकल्पातून पाण्याचा उपसा केला जात नाही. पावसाने दगा दिला तर सिहोरा परिसरातील ४७ गावे सिचंनापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ...