लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | BCCI secretary Jay Shah said, Hardik Pandya could be fit for Afghanistan T20 series in January and he also on rahul dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...

भारताचा २८ दिवसांचा दौरा; आफ्रिकेचा ३ वर्षाचा तोटा भरून काढणार अन् पुढील ३ वर्ष वित्तीय आधार देणार - Marathi News | India vs South Africa series big money spinner, Cricket South Africa to generate whopping $68.7 million in 28 days, check how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा २८ दिवसांचा दौरा; दक्षिण आफ्रिकेला लॉटरी, कोट्यवधींची होणार कमाई

India vs South Africa series - टीम इंडिया ही जागतिक क्रिकेटची महसत्ता आहे... भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. ...

खांद्याला बॅग, डोक्यावर सुटकेस; दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच भारतीय खेळाडूंची धावाधाव; Video  - Marathi News | Team India reach in South Africa, Indian players use trolly bags as covers to avoid getting drenched in heavy rain, BCCI Shared Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खांद्याला बॅग, डोक्यावर सुटकेस; दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच भारतीय खेळाडूंची धावाधाव; Video 

भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. भारत ते  आफ्रिका या प्रवासादरम्यानचा एक गमतीशीर व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.  ...

विराट कोहलीला T20 वर्ल्ड कप नाही खेळवणार; युवा खेळाडूसाठी BCCI त्याच्याशी चर्चा करणार - Marathi News | Virat Kohli is not the first-choice in India's T20I XI, anymore; BCCI top officials to sit with Kohli, Kishan being looked at No.3: Say report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला T20 वर्ल्ड कप नाही खेळवणार; युवा खेळाडूसाठी BCCI त्याच्याशी चर्चा करणार~

विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तरीदेखील पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे वृत्त येत आहे. ...

भारताचा 'हा' डावखुरा गोलंदाज बराच काळ संघाबाहेर; कमबॅकसाठी IPL हाच शेवटचा पर्याय! - Marathi News | Team India Left Arm pacer Khaleel Ahmed has last hope of Ipl 2024 after being excluded for long time in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा 'हा' डावखुरा गोलंदाज बराच काळ संघाबाहेर; कमबॅकसाठी IPL हाच शेवटचा पर्याय!

जहीर खान, इरफान पठाण अन् आशिष नेहरानंतर या गोलंदाजावर BCCIने दाखवला होता विश्वास पण... ...

हार्दिक पांड्याची लय काळजी! BCCI ने तयार केला खास १८ आठवड्यांचा हाय परफॉर्मन्स प्रोग्राम - Marathi News | BCCI unveils 18-week high-performance program, exclusively designed for Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याची लय काळजी! BCCI ने तयार केला खास १८ आठवड्यांचा हाय परफॉर्मन्स प्रोग्राम

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) दुखापतीतून सावरुन पुन्हा फॉर्मात आला होता, तोच त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झाली. ...

जय शाह यांना Sports Business Leader of the Year पुरस्कार; BCCI म्हणते, त्यांचे नेतृत्व...  - Marathi News | BCCI Secretary Jay Shah awarded the Sports Business Leader of the Year Award at the FollowCII Sports Business Awards 2023.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांना Sports Business Leader of the Year पुरस्कार; BCCI म्हणते, त्यांचे नेतृत्व... 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. ...

भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा - Marathi News | Rahul reportedly blamed the Ahmedabad pitch for India's loss in the World Cup final. He said the pitch did not turn as much as the Indian team expected. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा

नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. ...