BDDS Sqaud : जीआर मंजूर झाला नसल्यानं हा भत्ता देता येत नाही, असं कारण पोलिसांना दिलं जातंय. पण, हा जीआर का रखडला आहे, आपण पोलिसांच्या पाठीशी असल्याचं म्हणणारे राज्य सरकारमधील मंत्री या जीआरबाबत एवढी अनास्था का दाखवताहेत, या प्रश्नाचं उत्तर द्यायला क ...