`बीचवाले – बापु देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ही कथा `बॉबी बीचवाले’ या पात्राभोवती गुंफलेली आहे, झाहीर हुसैन यांनी ही भूमिका साकारली असून, ते दिल्लीमधील एकत्र कुटुंबात राहणारे प्रमुख पात्र आहे. Read More
बॉबी बीचवाले आपल्या संपूर्ण कुटुंबियांना पट्टायाला घेऊन जायचा विचार करणार आहे आणि त्यासाठी सुट्टीची योजना करण्यासाठी पॅरिस सिंग नावाच्या ट्रॅव्हेल एजंटशी संपर्क साधणार असल्याचे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
सोनी सबवरील आगामी मालिका 'बीचवाले – बापू देख रहा है'च्या वास्तविक व पडद्यावरील जीवनात, मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या कलाकारांनी त्यांच्या काळात गोष्टी कशा होत्या आणि आजचा व पूर्वीचा काळ यामध्ये काय फरक आहे, याबाबत आपले मत व्यक्त केले. ...
'बीचवाले – बापू देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ...