लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा रुग्णालय बीड

जिल्हा रुग्णालय बीड, मराठी बातम्या

Beed civil hospital, Latest Marathi News

बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे निलंबीत; आरोग्य मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा - Marathi News | Beed district surgeon Suresh Sable suspended; Health Minister's announcement in Legislative Council | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे निलंबीत; आरोग्य मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा

या प्रकरणात डॉ.साबळे यांचा संबंध नसतानाही कारवाई झाल्याने बीडकरांनी संताप व्यक्त करत आंदोलनाची तयारी दर्शवली आहे. ...

बीड जिल्हा रूग्णालयात रूग्णसेवा देणाऱ्या परिचारीकाला कुख्यात गुन्हेगाराकडून मारहाण - Marathi News | A nurse attending to patients in Beed district hospital was assaulted by a notorious criminal | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयात रूग्णसेवा देणाऱ्या परिचारीकाला कुख्यात गुन्हेगाराकडून मारहाण

काही दिवसांपूर्वी अपघात विभागातील एका ब्रदरला मारहाण झाली होती. त्यानंतर एका डॉक्टरशीही हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. ...

रूग्णसेवा वाऱ्यावर; बीड जिल्हा रुग्णालयात चक्क २०० डॉक्टर, कर्मचारी लेटलतीफ - Marathi News | negligence in Patient care; about 200 doctors and staff came late in Beed district hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :रूग्णसेवा वाऱ्यावर; बीड जिल्हा रुग्णालयात चक्क २०० डॉक्टर, कर्मचारी लेटलतीफ

या लेटलतीफ डॉक्टर, कर्मचाऱ्यांमुळे सामान्य रूग्णांचे हाल होत आहेत. ...

ऐन दिवाळीत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेंचा बीड दौरा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उडाली झोप - Marathi News | Beed tour of Commissioner Tukaram Mundhen on Diwali; The doctors and employees of the health department lost their sleep | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐन दिवाळीत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेंचा बीड दौरा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उडाली झोप

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या. ...

माझे नुकसान होतेय, मला रुजू करून घ्या; बीड जिल्हा शल्यचिकित्सकाची मंत्रालयात धाव - Marathi News | I am at a loss, join me; Beed District Surgeon's Dr. Satish Suryawanshi run in ministry | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझे नुकसान होतेय, मला रुजू करून घ्या; बीड जिल्हा शल्यचिकित्सकाची मंत्रालयात धाव

नाशिकमधून कार्यमुक्त बीडमध्ये रुजू होता येत नसल्याने अडचण ...

बीड जिल्हा शल्यचिकित्सकाच्या नियूक्तीचा आदेश बदलण्याच्या मुंबईतून हालचाली - Marathi News | to change appointment of Beed District Surgeon many tries from Mumbai | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा शल्यचिकित्सकाच्या नियूक्तीचा आदेश बदलण्याच्या मुंबईतून हालचाली

इच्छूकांचे मुंबईत ठाण : माता व बालसंगोपन अधिकारीही रूजू नाही ...

दिव्यांगांची फरफट थांबली, जिल्हा रुग्णालयात बसायला खुर्च्या अन् नोंदणीही मोफत - Marathi News | The struggle of the disabled has stopped, chairs for sitting in the district hospital and the registration also free | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिव्यांगांची फरफट थांबली, जिल्हा रुग्णालयात बसायला खुर्च्या अन् नोंदणीही मोफत

जिल्हा रूग्णालयात दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्या टाकल्या तसेच याच ठिकाणी नोंदणीचीही व्यवस्था करण्यात आली होती. ...

रूग्णसेवा करणाऱ्या 'दुर्गां'चा वॉर्डात जावून सन्मान - Marathi News | Going to the ward and honoring the 'Durga' who serving the patients | Latest beed News at Lokmat.com

बीड :रूग्णसेवा करणाऱ्या 'दुर्गां'चा वॉर्डात जावून सन्मान

Navratri : जिल्हा रूग्णालयात परिचारीका, डॉक्टर, कक्षसेविकांचा सीएसकडून सत्कार ...