लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा रुग्णालय बीड

जिल्हा रुग्णालय बीड

Beed civil hospital, Latest Marathi News

गर्भपिशवी काढलेल्या महिलांची होणार तपासणी - Marathi News | Examination of aborted women from Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :गर्भपिशवी काढलेल्या महिलांची होणार तपासणी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना ...

निराधार झालेल्या आईला मिळाला मुलांचा आधार; माफी मागत नेले स्वत:च्या घरी - Marathi News | Deported mother receives child support; Apologized n took her own home | Latest beed News at Lokmat.com

बीड :निराधार झालेल्या आईला मिळाला मुलांचा आधार; माफी मागत नेले स्वत:च्या घरी

लोकमतच्या पाठपुराव्यास यश; रुग्णालयाच्या खाटावरून ८० वर्षीय आई घरातील गादीवर ...

बीड जिल्हा रुग्णालयाला मिळाली आणखी चार ‘डायलेसिस’ यंत्रे - Marathi News | Beed District Hospital receives four more 'dialysis' devices | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयाला मिळाली आणखी चार ‘डायलेसिस’ यंत्रे

विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस केले जाते. मात्र, यंत्र अपुरे असल्याने अनंत अडचणी येत होत्या. आता आणखी चार यंत्रण जिल्हा रूग्णालयाला मिळाले आहेत. ...

मातृ वंदना पाठोपाठ ‘कुटूंबकल्याण’मध्येही बीड अव्वल - Marathi News | Beed district tops in 'family planning' followed by Matru Vandana scheme | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातृ वंदना पाठोपाठ ‘कुटूंबकल्याण’मध्येही बीड अव्वल

बीड आरोग्य विभागाचे हे दुसरे मोठे यश आहे. ...

बीडमधील खाजगी ९९ रुग्णालयांमध्ये तिप्पट गर्भाशय शस्त्रक्रिया - Marathi News | Triple uterine surgery in 99 private hospitals in Beed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडमधील खाजगी ९९ रुग्णालयांमध्ये तिप्पट गर्भाशय शस्त्रक्रिया

आजारांची भीती दाखवून शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा संशय  ...

१३ कामचुकार डॉक्टरांचे वेतन कपात - Marathi News | 13 Cutting the salary of a slaughter doctor | Latest beed News at Lokmat.com

बीड :१३ कामचुकार डॉक्टरांचे वेतन कपात

जिल्हा रूग्णालयात शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी अचानक वॉर्डमध्ये जावून तपासणी केली. यावेळी तीन दिवसात तब्बल १३ डॉक्टरांनी कामचुकारपणा करीत रूग्णांची वेळेवर तपासणी न केल्याचे उघड झाले आहे. ...

अखेर बीड जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन सुरू - Marathi News | Finally, the City Scan Machine at Beed District Hospital started | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर बीड जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन सुरू

मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद होती. ती सोमवारी सुरु करण्यात आली. यामुळे रुग्णांचा आर्थिक भूर्दंड कमी होणार आहे. ...

तीन वर्षांनंतर होणार बीड जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सुरू - Marathi News | After three years, Bead district hospital will start the Citizen machine | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन वर्षांनंतर होणार बीड जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सुरू

मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. ...