लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा रुग्णालय बीड

जिल्हा रुग्णालय बीड

Beed civil hospital, Latest Marathi News

पोलीस कर्मचाऱ्यांतील अंतर्गत वाद सोशल मिडीयामुळे झाला ‘सेन्सेटीव्ह’; बीड पोलिसांना करावा लागला खुलासा - Marathi News | Internal dispute between police personnel viral on social media; Beed police had to disclose | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस कर्मचाऱ्यांतील अंतर्गत वाद सोशल मिडीयामुळे झाला ‘सेन्सेटीव्ह’; बीड पोलिसांना करावा लागला खुलासा

बीड पोलिसांनी याची दखल घेत अवघ्या दोन तासात खुलासा केला ...

बीड जिल्हा रुग्णालयात उपचार योग्य होत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून परिचारिकेला मारहाण - Marathi News | Beed district hospital assaulted hostess by accusing them not being treated properly | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात उपचार योग्य होत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून परिचारिकेला मारहाण

माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत मारहाण ...

एका दिवसाच्या अर्भकाला पिशवीत घालून फेकले - Marathi News | One day's baby was thrown into the bag and thrown off | Latest beed News at Lokmat.com

बीड :एका दिवसाच्या अर्भकाला पिशवीत घालून फेकले

बीड : तालुक्यातील येळंबघाट येथील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात अवघ्या एका दिवसाच्या पुरूष जातीच्या नवजात अर्भकाला अक्षरश: पिशवीत घालून ... ...

झुंज अपयशी; विषारी द्रव्य प्राशन केलेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू - Marathi News | Deaths during the treatment of poisonous infant girl at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :झुंज अपयशी; विषारी द्रव्य प्राशन केलेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू

रिक्षाचालकाने काढली होती छेड  ...

मद्यपी लिपिकाचा बीड जिल्हा रूग्णालयात धिंगाणा - Marathi News | Alcoholic clerk beed in Beed district hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :मद्यपी लिपिकाचा बीड जिल्हा रूग्णालयात धिंगाणा

मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसून बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपिक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपिकाने चांगलाच धिंगाणा घातला. ...

बीड जिल्हा रूग्णालयात महाविद्यालयीन मद्यपी लिपीकाचा धिंगाणा - Marathi News | drunken college clerk misbehaved in Beed district hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयात महाविद्यालयीन मद्यपी लिपीकाचा धिंगाणा

उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद झालेली नव्हती.  ...

स्वातंत्र्य सैनिकाच्या बोगस प्रमाणपत्रावर नौकरी बळकावणारे बीडच्या आरोग्य विभागातील तीन कर्मचारी बडतर्फ - Marathi News | Three employees of Beed's health department, who took over the job of the freedom fighter's bogus certificate are suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वातंत्र्य सैनिकाच्या बोगस प्रमाणपत्रावर नौकरी बळकावणारे बीडच्या आरोग्य विभागातील तीन कर्मचारी बडतर्फ

यापूर्वी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी वर्ग ४ च्या १७ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली होती. ...

स्वातंत्र्य सैनिकांच्या बोगस प्रमाणपत्रावर नौकरी मिळविणारे आरोग्य विभागातील १७ कर्मचारी बडतर्फ - Marathi News | 17 employees in health department suspended, who got jobs on bogus certificates of freedom fighters | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वातंत्र्य सैनिकांच्या बोगस प्रमाणपत्रावर नौकरी मिळविणारे आरोग्य विभागातील १७ कर्मचारी बडतर्फ

या कारवाईने इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. ...