Prakalp Prerana scam in Beed Civil Hospital : प्रकल्प प्रेरणा विभागाचे नोडल ऑफिसर डॉ.सुदाम माेगले यांनी न वापरलेल्या आणि खाजगी व्यक्तीच्या वाहनावर १४ लाख रूपये बील काढल्याची बाब लोकमतने १२ सप्टेंबर रोजी चव्हाट्यावर आणली होती. ...
Beed Civil Hospital : शेतकरी आत्महत्या रोखण्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार जिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभाग करत आहे. ...