कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरही आता आरोग्य विभाग नजर ठेवून असणार आहे. अशा व्यक्तींसाठीच आता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन) स्थापन करण्यात येणार आहे. ...
कोरोना हा संसर्गजन्य आजाराबाबत काळजी घेण्यासह आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना मुख्य सचिव व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी दिल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांनी व्हीसीद्वारे या सूचना केल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून काळजी घेण्याबाबत ...
सौदी अरेबियामध्ये गेलेला नांदेडचा तरूण परतल्यानंतर त्याला सर्दी व ताप आला. त्याला ‘कोरोना’चा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वाऱ्यासारखी मराठवाड्यात पसरली. त्यानंतर बीडचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. ...
जिल्हा रुग्णालयात आता प्रत्येक गुरूवारी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. ही सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांचा खर्चासह वेळ आणि त्रासही कमी होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
नशेमुळे बेशुद्ध झालेल्या रुग्ण जिल्हा रुग्णालयात आला. त्याला बेशुद्ध अवस्थेतून ज्या डॉक्टरांनी शुद्धीवर आणले, त्यांच्यावर त्याने हल्ला चढविला. लाथा बुक्क्याने मारहाण केल्याने एक डॉक्टर व एक परिचारक विद्यार्थी जखमी झाला आहे. ...
रस्त्यावर पडलेले, अपघात किंवा इतर मनोरुग्ण दिसताच सामाजिक कार्यकर्ते किंवा रुग्णवाहिकावाले त्यांना उचलून जिल्हा रुग्णालयात आणतात. त्यांच्यावर उपचार केले जाते. परंतु त्यांना भेटायला किंवा न्यायला कोणीच येत नाही. ...